• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महिलेला मारहाण करून रोकड , दागिने हिसकावले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 16, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – जुन्या भांडणावरून महिलेच्या घरातील रोकडसह मंगलपोत व दागिने असा २ लाख ३५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील रचना कॉलनी येथे आशाबाई गोपाल चौधरी (वय-४२) कुटुंबियांसह राहतात . १५ मार्च रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास जुन्या भांडणावरून सुनील रसाळ राठोड, संजय रसाळ राठोड ( रा. कासमवाडी ) , विशाल पदमसिंग परदेशी ( रा. कुसुंबा) आणि रुपेश संजय सपकाळे ( रा. कांचन नगर) यांनी महिलेच्या घरात घुसून मारहाण केली घरातील सामानांची तोडफोड केली. घरात ठेवलेले १ लाख रूपयांची रोकड आणि मंगलपोतसह दागिने असा २ लाख ३५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून सुनील राठोड, संजय राठोड विशाल परदेशी आणि रुपेश सपकाळे या चार जणांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

करंज शिवारात शेतातून बोरवेलची इलेक्ट्रिक वायरची चोरी ; गुन्हा दाखल

Next Post

चाकूहल्ल्यातील आरोपी ५ महिन्यांनी पकडला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चाकूहल्ल्यातील आरोपी ५ महिन्यांनी पकडला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कुर्ल्यात धावत्या लोकलमधून पडणाऱ्या वृद्ध महिलेचा वाचवला जीव
1xbet russia

कुर्ल्यात धावत्या लोकलमधून पडणाऱ्या वृद्ध महिलेचा वाचवला जीव

February 12, 2026
मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!
Uncategorized

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
1xbet russia

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कुर्ल्यात धावत्या लोकलमधून पडणाऱ्या वृद्ध महिलेचा वाचवला जीव

कुर्ल्यात धावत्या लोकलमधून पडणाऱ्या वृद्ध महिलेचा वाचवला जीव

February 12, 2026
मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon