• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

संत नामदेव महाराज जयंती शासकीय स्तरावर साजरी करावी

आ. राजूमामा भोळे यांची विधानसभेत मागणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 16, 2023
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी) – संत नामदेव महाराज यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करावी, अशी मागणी आमदार राजूमामा भोळे यांनी अधिवेशनात विधानसभेत केली.

महाराष्ट्र शासनाने विविध संत, महात्मे व महापुरुषांच्या जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात काढण्यात आलेल्या अध्यादेशात संत नामदेव महाराजांच्या जयंतीचा समावेश नसल्याने जळगाव येथील क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्थेसह समस्त शिंपी समाजातर्फे आमदार राजूमामा भोळे यांना दोन वर्षांपूर्वीच निवेदन दिले होते. त्यानुसार, आमदार भोळे यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. सध्या मुंबईत सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी संत शिरोमणी नामदेव महाराज यांची शासकीय स्तरावर जयंती साजरी करण्याच्या प्रस्तावाचे निवेदन शून्य प्रहर कामकाजप्रसंगी केले.

संत नामदेव महाराजांची जयंती ही शासकीय गॅजेटमध्ये नोंदवून शासकीय स्तरावरुन ती साजरी करण्याचा प्रस्ताव सादर केला. आमदार भोळे यांनी समस्त समाजबांधवांच्या भावना लक्षात घेऊन हा प्रश्‍न विधीमंडळात मांडल्याने त्यांचे शिंपी समाजातर्फे कौतुक होत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकरी संप्रदाय व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वारकरी बांधवांना श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या नावाने पुरस्कार देण्याचे जाहीर केले.


 

 

Tags: #jalgaon #aamdar rajumama bhole news
Previous Post

असाध्य आजारांपासून बचावासाठी वनस्पती आधारित आहार महत्वाचे : डॉ. झिशान अली

Next Post

हायकोर्टाचा मुख्यमंत्री शिंदेंना झटका, सहकारमंत्र्यांच्या निर्णयाला स्थगिती देणे भोवले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

हायकोर्टाचा मुख्यमंत्री शिंदेंना झटका, सहकारमंत्र्यांच्या निर्णयाला स्थगिती देणे भोवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon