• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सोन्याचे दागिने चोरी ; भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 16, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

भडगाव ( प्रतिनिधी ) – भडगाव ते एरंडोल दरम्यान बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधून ३३ हजार ३०० रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगिताबाई राकेश पाटील (वय – २९) रा. वनकोठा, ता. एरंडोल ह्या आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १० जून रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास त्या भडगाव – एरंडोल बसमधून प्रवास करत असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समध्ये ठेवलेली ३३ हजार ३०० रूपये किंमतीची सोन्याचे व चांदीचे दागीने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याबाबत त्यांनी सर्वत्र शोध घेतला परंतू कुठेही माहिती मिळाली नाही. अखेर बुधवार १५ जून रोजी त्यांनी भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय जाधव करीत आहे.


 

 

Tags: #bhadgaon crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

तरूणाची साडेतीन लाखात फसवणूक ; जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

Next Post

जळगावात बांगर सिमेंट कंपनीचा स्नेहमेळावा उत्साहात ; भुसावळचा निर्मिती प्रकल्प २ वर्षात उभारणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावात बांगर सिमेंट कंपनीचा स्नेहमेळावा उत्साहात ; भुसावळचा निर्मिती प्रकल्प २ वर्षात उभारणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
1xbet russia

UPI द्वारे ९० हजारांची फसवणूक; जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

August 23, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

घराचा दरवाजा तोडण्याच्या कारणावरून वाद; दाम्पत्यासह महिलेवर दगडाने हल्ला

August 23, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

जळगाव तालुक्यातील आसोदा येथे जुन्या वादातून तरुणाला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 23, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

सावदा शहरातून सहा बकऱ्यांची चोरी; १८ हजारांचे नुकसान

August 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

UPI द्वारे ९० हजारांची फसवणूक; जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

August 23, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी

घराचा दरवाजा तोडण्याच्या कारणावरून वाद; दाम्पत्यासह महिलेवर दगडाने हल्ला

August 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon