वावडदा (प्रतिनिधी) – ता.जि.जळगाव दि.१६ रोजी शिवसंपर्क अभियान वावडदा येथे राबविण्यात आले. या प्रसंगी शिवसेना जिल्हा अध्यक्ष विष्णू भंगाळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, जि.पं सदस्य पवण सोनवणे, संजय गांधी निराधार अध्यक्ष रमेश पाटील, शिवसेना ता. अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, जेष्ठ शिवसैनिक लहु पाटील, कोमल पवार, पोपट पाटील, रविंद्र कापडणे, आण्णा गोपाळ, मकुदा पाटील, जानकीराम पाटील, आप्पा राठोड, सचिन पाटील वडली, विश्वनाथ मडपे डोमगाव, रमेश पाटील सरपंच धैरसिग पाटील, उप सरपंच जवखेडा, जिवण पाटील, वावडदा येथील शिवसेनिक कमलाकर पाटील, नामदेव आप्पा पवार, कमलाकर पाटील, राजू मराठे, मोहन शिंदे, रामदवाडी येथील दिपक राठोड, राजेश राठोड, गणेश राठोड या सह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बापु त्या कार्यक्रमात विटनेर येथील साहेबराव वराडे माजी पंचायत समिती सदस्य जळगाव वसंतवाडी येथील ज्ञानेश्वर चव्हाण