• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दुचाकी चोरी ; एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 16, 2022
in Uncategorized
0
मोटारसायकलचोरांचे शेतांच्या बांधावरून पोलिसांना आव्हान !

जळगाव(प्रतिनिधी) – शिरसोली जकात नाक्याजवळील एल.एच.शाळेसमोरून तरूणाची दहा हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुरूवार १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तौफिक खलील शेख (वय-३१) रा. दत्त नगर, मेहरूण हा तरूण आपल्या परिवारासह राहायला आहे. १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शिरसोली जकात नाक्याजवळील एल.एच.शाळेजवळ कामानिमित्त दुचाकी (एमएच १९ बीएच ७२२८) ने आलेला होता. त्यावेळी दुचाकी शाळेच्या समेार पार्किंगला लावलेली होती. अज्ञात चोरट्यांनी पार्किंगला लावलेली दहा हजार रूपये‍ किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे समोर आले. तरूणाने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर गुरूवारी १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशनलादिलेल्या तक्रारीवरून तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गणेश शिरसाळे करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

बिडगाव कुंड्यापाणी रोडवर विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Next Post

विवाहितेचा छळ ; एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

विवाहितेचा छळ ; एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावच्या विकासासाठी ३०० कोटींचा अतिरिक्त निधी द्या
1xbet russia

जळगावच्या विकासासाठी ३०० कोटींचा अतिरिक्त निधी द्या

February 11, 2026
गावठी कट्ट्यासह दहशत माजवणारा तरुण जेरबंद
1xbet russia

गावठी कट्ट्यासह दहशत माजवणारा तरुण जेरबंद

February 11, 2026
जिल्हा परिषदेचे “मिशन संजीवनी” अभियान : बांधकाम कंत्राटदारांना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य
1xbet russia

ई-गव्हर्नन्समध्ये जळगाव जिल्हा परिषदेचा डंका; राज्यस्तरावर पटकावला प्रथम क्रमांक !

February 11, 2026
पाळधी महामार्गावर रक्ताचा सडा; सुसाट वेगाने घेतला प्रौढाचा बळी !
1xbet russia

पाळधी महामार्गावर रक्ताचा सडा; सुसाट वेगाने घेतला प्रौढाचा बळी !

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावच्या विकासासाठी ३०० कोटींचा अतिरिक्त निधी द्या

जळगावच्या विकासासाठी ३०० कोटींचा अतिरिक्त निधी द्या

February 11, 2026
गावठी कट्ट्यासह दहशत माजवणारा तरुण जेरबंद

गावठी कट्ट्यासह दहशत माजवणारा तरुण जेरबंद

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon