• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वॉटरग्रेस प्रकरणी सत्ताधारी विरोधक गप्प का?

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 15, 2020
in जळगाव
0

जळगाव (विशेष प्रतिनिधी) – वॉटरग्रेस कंपनीविषयी सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील हे पुराव्यानिशी तक्रारी करीत असतांना देखिल मनपाचे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने नागरीकांमध्ये आश्चर्य व संताप व्यक्त केला जात आहे.याबाबत मनपाचे आयुक्त सतिश कुलकर्णी हे माध्यमांशी बोलण्यास तयार नाही.त्यामुळे सफाईच्या ठेक्यात नेमके काय रहस्य दडले आहे? मनपा प्रशासन आणि सत्ताधारी भाजपा यांच्यात सफाईच्या ठेक्यावरून काहि संबध आहेत काय? तसेच विरोध पक्ष असलेला शिवसेना व तीन सदस्य असलेला आणि पहिल्यांदाच मनपात शिरकाव केलेला एमआयएम पक्ष यावर काहीच बोलत नसल्याने विरोधकांना देखिल याबाबत गांभिर्य राहिलेले नाही काय? असे प्रश्न निर्माण झाले आहे.

जळगाव शहरात साफसफाई करण्यासाठी नोव्हेंबर महिन्यामध्ये काहि नगरसेवकाने विरोध केलेला असतांना देखिल वॉटरग्रेस कंपनीला सफाईचा ठेका देण्यात आला होता.एप्रील महिन्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपात बांधकाम विभागाच्या सफाई कर्मचार्‍यांचा सफाईचे काम देण्यात आले.त्यानंतर पाच महिन्यानी महापालीकेच्या महासभेमध्ये सफाईच्या ठेक्यावरून रणकंदण झाले होते.विरोधक शिवसेनेच्या नगरसेवकांनी विरोध केला होता.तरी देखिल वॉटरग्रेस कंपनीला ठेका देण्याचे मंजूर झाले.आता वॉटरग्रेस कंपनीचे काम शहरात सुरू झाले आहे. शहरातील घंटागाडी आणि ट्रॅक्टरद्वारे कचरा संकलित केला जात आहे.मात्र शहरातील कचरा पुर्णपणे उचलला जात नाही.अश्या तक्रारी नागरिकांकडून येत आहे.त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी मागील सलग दोन दिवस कचरा भरल्या जाणार्‍या ट्रॅक्टरमध्ये चक्क माती व झाडे वाहूुन नेत कचर्‍याचे वजन वाढविले जात असल्याचा प्रकार समोर आणला होता.वजन वाढल्यामुळे ठेकेदाराचे पैेसे देखिल वाढत होते.मनपा ठेकेदाराला कागदावरील नमुद केलेल्या वजनाप्रमाणे रक्कम देखिल अदा करीत आहे.

मनपामध्ये स्विकृत सदस्य धरून सत्ताधारी भाजपाचे 61, विरोधी शिवसेनेचे 16, आणि एमआयएम पक्षाचे 3 नगरसेवक आहेत.यापैकी सुमारे 30 टक्के नगरसेवक अभ्यासू आहेत.तरी देखिल साफसफाईच्या ठेक्यातील होत असलेल्या भ्रष्टाचाराबाबत कोणीही बोलण्यास तयार नाही.त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्या भुमिकेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


 

 

Previous Post

शाहु नगरातील रुग्णालयासमोरुन दुचाकी चोरी

Next Post

सफाई कर्मचार्‍यांना वॉटरग्रेस पीएफ देत नसल्याने मंत्रालयातून चौकशीचे आदेश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सफाई कर्मचार्‍यांना वॉटरग्रेस पीएफ देत नसल्याने मंत्रालयातून चौकशीचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अहिंसक समाज निर्मितीसाठी व्यापक प्रयत्नांची गरज
जैन कंपनी

रक्तदानातून हिरालालजी जैन यांच्या स्मृतींना अभिवादन

March 9, 2026
अहिंसक समाज निर्मितीसाठी व्यापक प्रयत्नांची गरज
जैन कंपनी

अहिंसक समाज निर्मितीसाठी व्यापक प्रयत्नांची गरज

March 9, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात मूलतत्त्व विषयक कार्यशाळा
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातर्फे ११ मार्चपासून रावेर तालुक्यात नेत्रशिबीर

March 9, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

भरदिवसा घरफोडी, अडीच लाखांचा ऐवज लंपास

March 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अहिंसक समाज निर्मितीसाठी व्यापक प्रयत्नांची गरज

रक्तदानातून हिरालालजी जैन यांच्या स्मृतींना अभिवादन

March 9, 2026
अहिंसक समाज निर्मितीसाठी व्यापक प्रयत्नांची गरज

अहिंसक समाज निर्मितीसाठी व्यापक प्रयत्नांची गरज

March 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon