• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पारोळ्यात माहिती सेवा समिती( एन. जी.ओ) ची स्थापना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 15, 2020
in जळगाव
0

तालुकाध्यक्षपदी मनोहर केदार तर उपतालुकाध्यक्ष म्ह्णून राहुल पाटील यांची निवड

पारोळा(प्रतिनिधी) – पारोळा येथे माहिती सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशाने पारोळा तालुका स्तरावर माहिती सेवा समिती (N.G.O.)ची स्थापना करण्यात आली.
समितीच्या तालुकाध्यक्षपदी मनोहर बापूराव केदार रा. लोणी बु तर उपतालुकाध्यक्ष पदी देवगाव येथील राहुल साहेबराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे. उर्वरित कार्यकारणी पुढील प्रमाणे – भाऊसाहेब सोनवणे चिटणीस, शाम भाऊ बंजारा-कार्याध्यक्ष,शैलेश बन्सीलाल पाटील-कार्याध्यक्ष, जितेंद्र वानखेडे-सचिव, विनोद मणसाराम पाटील-संघटक,फईमखा रहीम खा पठाण-उपकार्याध्यक्ष, कमलेश सोनवणे-उप सचिव,अरविंद जाधव-प्रसिद्धी प्रमुख, सचिन खेडकर-उप संघटक, कुणाल गायकवाड-प्रचार प्रमुख पारोळा तालुका व परिसरात वरील सर्वांची सामाजिक कामगिरी पाहता आणि जनसामान्यांची सेवा करण्याची कामगिरी बघता वरील कार्यकारणीची नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हाध्यक्ष पाटील यांनी सांगीतले. तालुक्यातील सर्व सामान्य माणसांचे प्रश्न व अडीअडचणी संघटनेच्या माध्यमातून सोडण्यास मदत होणार असल्याचे ही पाटील म्हणाले.


 

 

Previous Post

सुमीरा गांधी परिवारातर्फे आज द्वार उदघाटन

Next Post

दारावर आलेल्या पोतराजाच्या परिवाराला दिले कपडे, फराळ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दारावर आलेल्या पोतराजाच्या परिवाराला दिले कपडे, फराळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon