• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोऱ्यात आमदाराच्या विरोधात भाजपाचे ढोल बजाओ आंदोलन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 15, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

पाचोरा ( प्रतिनिधी) – सत्ताधुंद आमदाराला झोपेतून जाग यावी म्हणून भाजपा व किसान मोर्चा तर्फे पाचोरा शहरात ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.

आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या ढोल बजाओ आंदोलनात पाचोरा -भडगाव तालुक्यातील हजारो शेतकरी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
महावितरणाच्या आडमुठ्ठे धोरणामुळे होरपळलेल्या बळीराजासाठी भाजपा पाचोरा व भडगावतर्फे सत्ताधुंद राज्य सरकारसह स्थानिक आमदारांना जागवण्यासाठी आयोजित केलेला हा एल्गार यशस्वी झाला.शेतकरी बांधवांना ऐन रब्बी हंगामात वारंवार भेडसावणाऱ्या विजेच्या समस्यां विरोधात हे लक्षवेधी आंदोलन होते. पाचोरा भडगाव तालुक्यातील त्रस्त शेतकऱ्यांनी भाजपाच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयापासून घोषणा देत शिवाजी महाराज चौकात जाऊन या नाकर्ते सरकारच्या विरोधात ढोल बजाव आंदोलन केले ,

ट्रान्सफार्मर (डी.पी.)वरून होणारी वीज तोडणी त्वरित थांबवावी, कृषिपंपांचा वीजपुरवठा ८ तास नियमित व योग्य दाबाने देण्यात यावा, नादुरुस्त डी.पी. ४८ तासांत दुरुस्त करून देण्यात यावी.
जुलमी पद्धतीने होणारी वीज बिल वसुली तात्काळ थांबावी, यासह अन्य प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी भाजपाने हे आन्दोलन केले.
मार्च महिन्याच्या उन्हात सुद्धा हजारो शेतकऱ्यांनी हे आंदोलन यशस्वी केले. दोन वर्षांपासून राज्य सरकारने शेतकऱ्यांचा केलेला छळ लक्षात घेता शेतकऱ्यांचा आक्रोशाला भारतीय जनता पार्टीने वाट मोकळी करून दिल्याचे स्पष्ट झाले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केल्यानंतर मोर्चाला संबोधित करताना पाचोरा भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी आमदार किशोर पाटील यांच्यावर शरसंधान साधत ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर ते आमदार झालेत त्या शेतकऱ्यांनाच आमदारांनी वाऱ्यावर सोडले असुन आमदारांकडून शेतकऱ्यांच्या समस्या सुटत नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आमदारांना टक्केवारी मिळत असलेल्या विकास कामांमध्ये फक्त रस असून शेतकऱ्यांसह सामान्य जनतेच्या मूलभूत समस्यांवर आमदार दुर्लक्ष करीत आहेत. ते फक्त ठेकेदार मित्रांचे आमदार नसून सामान्य जनतेचे आमदार आहेत हे भान त्यांनी ठेवावे असे अमोल शिंदे यांनी सांगितले.

जिल्हा सरचिटणीस व जि.प.सदस्य मधुकर काटे यांनी देखील आमदारांसह राज्य शासनावर टीका केली. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी पाचोरा आणि भडगाव तालुक्याचे सर्व लोकप्रतिनिधी , पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


 

 

Tags: #jalgaon #jamner bjp #girish mahajan #arvind deshmukh #maharashtra #bharat
Previous Post

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आय़ोजित ; “युद्ध नको” पत्रलेखन मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन

Next Post

स्पा सेंटरमधील कामगार महिलेवर मालकाचा बलात्कार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नवरदेवाला चैन पडेना, लग्नाआधीच तरुणीवर अत्याचार

स्पा सेंटरमधील कामगार महिलेवर मालकाचा बलात्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon