• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

मोरगाव रस्त्यावर अवैध दारूची रिक्शा पकडली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 15, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

बुलडाणा ( प्रतिनिधी ) – बुलडाणा जिल्ह्यातील जलंब येथे अप्पर पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांच्या पथकाकडून अवैध दारू संदर्भात मोठी कारवाई करण्यात आली.

जिल्ह्यात आगामी दोन – तीन दिवसानंतर होळीचा सण असून या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारू तयार करून विक्रीसाठी जाणार असल्याचे खात्रीलायक गोपनीय माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अप्पर पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांच्या निर्देशानुसार पोलीस पथकाला आदेशित करून धाड टाकण्यात आली. या पथकाने पहूरजिरा , मोरगाव रस्त्यावर सापळा रचून रिक्शा क्रमांक एम एच 28 टी १०७४ क्रमांकाच्या वाहनात देशी दारूचे १६ बॉक्सची अंदाजे किमत ४८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल एक लाख रुपये किमतीचा आटो, व मोबाईल असा एकूण १ लाख ४९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल परमेश्वर श्रीकृष्ण लाहुळकार रा. पारखेड संशयित आरोपीकडून जप्त करण्यात आला. यासंदर्भात जलंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या देशी दारू प्रकरणात आरोपी वाढण्याची शक्यता आहे. पुढील तपास जलंब पोलीस करीत असून या कारवाईत पो.हे.का गजानन बोरसे, ना.पो.का. गजानन आहेर, संदीप टाकसाळ यांच्या पथकाने भाग घेतला.


 

Tags: #bhuldhana crime news #maharashtra #bharat
Previous Post

यावल येथे केळीचे घड कापून लाखोंचे नुकसान ; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Next Post

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आय़ोजित ; “युद्ध नको” पत्रलेखन मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आय़ोजित ; "युद्ध नको" पत्रलेखन मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon