• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिक्षकांना कोरोना योद्धा म्हणून कोरोना लस देण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 15, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – शिक्षकांना कोरोना योद्धा म्हणून कोरोना लस देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक महानगर आघाडी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना करण्यात आली.

कोरोना काळात आघाडीवर असणारे घटक मग ते आरोग्यासाठी असणारे डॉक्टर्स, नर्सेस,स्वच्छता कर्मचारी, पोलीस आदी त्यानंतर हाय रिस्क गटातील नागरिकांना लसीकरण करण्यासाठी प्राधान्य देण्यात आले. त्यानंतर न्यायालयिन कर्मचारी, जजेस, वकिल, पत्रकार यांना प्राधान्य देण्यात आले. पण दुर्दैवाने शिक्षकांना मात्र ही लस देण्यात आली नाही. लॉकडाऊन काळात शिक्षकांनी शासनाने निर्देशीत केलले सर्व कार्य तत्पतरतेने पार पाडले जसे रेशन दुकानावर ड्युटी, क्वारंटाइन झोन मधील ड्युटी, सर्वेक्षण,महामार्गवरील ड्युटी, शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण अशा अनेक शासनाच्या कामांना शिक्षकांनी तत्परतेने पार पडले आहे. ज्या प्रमाणे डॉक्टर,नर्स, कर्मचारी,यांना कोरोना योद्धा म्हणून आपण लस देण्यासाठी प्राधान्य दिले त्याच पद्धतीने या कोरोना लढाईमध्ये शिक्षकांनी सुद्धा आपली भूमिका तत्परतेने पार पाडली आहे. म्हणून आपण शिक्षकांना सुद्धा लस मिळणेसाठी प्राधान्य द्यावे व लवकरच जिल्ह्यातील सर्वच शिक्षकांना लस देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील, युवक जिल्हाध्यक्ष स्वप्नील नेमाडे, युवक कार्याध्यक्ष तुषार इंगळे तसेच राष्ट्रवादी शिक्षक महानगर आघाडीतील महानगर अध्यक्ष हेमंत सोनार, कार्याध्यक्ष मनोज भालेराव, उपाध्यक्ष विजय विसपूते, महानगर सचिव प्रवीण धनगर यांच्यातर्फे निवेदनातून देण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी निवेदन मंजुर करून लवकरच शिक्षकांना लस देण्यात येईल असे याप्रसंगी सांगितले.


 

 

Previous Post

पिस्तूलाचा धाक दाखवून रोकड लांबविणाऱ्यांचा तिसरा साथीदार अटकेत

Next Post

‘या’ मागणीसाठी तक्रारदार प्रमोद इंगळे यांचे आमरण उपोषण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

'या' मागणीसाठी तक्रारदार प्रमोद इंगळे यांचे आमरण उपोषण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!
1xbet russia

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

March 2, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

March 2, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाच्या खर्चात महावितरणमुळे

March 2, 2026
पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

March 2, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon