• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सुशांत सिंहच्या भावाला मारण्यासाठी दिली होती तब्बल पाच लाखांची सुपारी; आरोपीकडून कबुली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 15, 2021
in महाराष्ट्र
0


मुंबई (वृत्तसंस्था) – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात बिहारचे पोलिस धन्यता मानत होते. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात क्राईम असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र त्याच सुशांत सिंहच्या भावासह आणखी एका व्यक्तीवर भर चौकात गोळ्या घातल्याची घटना समोर आली.

सुशांत सिंह राजपूतचा मावस भाऊ राजकुमार सिंह हा यामाहा मोटारसायकल शोरूमचा मालक आहे. बिहारमधील सहरसा, सुपौल आणि मधेपूरा या तीन जिल्ह्यात त्याचं यामाहा मोटारसायकल शोरुम्स आहेत. ते दररोज मधेपूरा येथील शोरूम उघडण्यासाठी जात असायचे. नेहमीप्रमाणे ते मधेपूरा येथे शोरूम उघडण्यासाठी गेले असता त्यांच्यावर गोळीबार झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली.

दरम्यान, यानंतर आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दोघांना मारण्यासाठी तब्बल 5 लाखांची सुपारी दिली होती. जमिनीवरून झालेल्या वादावरून ही घटना घडली. यामाहा शोरूमचे मालक राजकुमार सिंहचा छोटा भाऊ आणि शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक उमेश दालान यांच्यात पूर्वीपासूनच जमिनीवरून वाद सुरू आहेत. याच कारणावरून उमेश दालानने विकी चौबे नावाच्या एका व्यक्तीला भावाला मारण्याची 5 लाखांची सुपारी दिली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तपासासाठी एसआयटी टीम गठीत केली. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज पाहिलं असता आरोपींबद्दलची माहिती मिळाली. फोन लोकेशनवरून आरोपींच्या पत्ता लागला.


 

 

Previous Post

किनगाव अपघात प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल ; २ लाखांची मदत जाहीर

Next Post

किनगाव अपघातातील मृतांच्या कुटुंबियांचे पालकमंत्र्यांनी केले सांत्वन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

किनगाव अपघातातील मृतांच्या कुटुंबियांचे पालकमंत्र्यांनी केले सांत्वन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट
1xbet russia

उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट

July 11, 2026
भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |
1xbet russia

भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या भुसावळ |

July 11, 2026
दापोरी बु. येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
1xbet russia

अकुलखेडा येथे ३५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

July 11, 2026
डॉक्टरांकडे घरफोडी, ६२ हजारांचा ऐवज लांबविला
1xbet russia

नशिराबादमध्ये मध्यरात्री धाडसी घरफोडी; झोपेत असलेल्या मायलेकांच्या घरातून ६० हजारांचा ऐवज लंपास

July 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट

उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट

July 11, 2026
भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |

भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या भुसावळ |

July 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon