• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

दिशानंतर आता निकिता जेकब विरोधात अटक वॉरंट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 15, 2021
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणात दिशा रवीच्या अटकेचे प्रकरण ताजे असतानाच आता या प्रकरणी आणखी एकाला अटक करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. दिशानंतर दिल्ली न्यायालयाने सामाजिक कार्यकर्त्या आणि वकिल निकिता जेकब यांच्या विरोधात अजामिनपात्र वॉरंट बजावले आहे. दरम्यान निकिता जेकब यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.

दिल्ली न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करेपर्यंत, अटकेच्या कारवाईपासून दिलासा मिळवण्यासाठी त्यांनी याचिका दाखल केली आहे. निकिता जेकब या मुंबई उच्च न्यायालयात वकिल म्हणून काम करतात. पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या २१ वर्षीय दिशा रवीच्या अटकेनंतर निकिता जेकब यांच्याविरोधात वॉरंट निघाले आहे. दिशा रवीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

शेतकऱ्यांशी संबंधित टूलकिट सोशल मीडियावर शेअर केल्याच्या प्रकरणात दिशा रवीला शनिवारी दिल्ली पोलिसांनी अटक केली. दिल्ली पोलिसांच्या विनंतीवरुन सोमवारी दिल्ली पोलिसांनी निकिता जेकब विरोधात अजामिनपात्र वॉरंट बजावले. निकिता जेकब यांच्या घराची झडती घेण्यासाठी ११ फेब्रुवारीला पोलिसांची टीम त्यांच्या घरी गेली होती, असे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलमधील सूत्रांनी सांगितले. संध्याकाळच्या सुमारास ही टीम निकिता जेकब यांच्या घरी पोहोचली, त्यावेळी त्यांनी निकिता जेकब यांची कुठलीही चौकशी केली नाही.

सामाजिक कार्यकर्त्या, वकिल असलेल्या निकिता जेकब यांनी तपासात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. पण स्पेशल सेलचे अधिकारी त्यांच्या घरी येऊन गेल्यानंतर त्या गायब झाल्या असे दिल्ली पोलिसातील सूत्रांनी सांगितले. पोलिसांच्या कारवाईपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी निकिता जेकब यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयात मंगळवारी या याचिकेवर सुनावणी होईल.

Previous Post

अपघातग्रस्त मयताच्या वारसांना आर्थिक मदत मिळवून देणार- आ. शिरीष चौधरी

Next Post

गॅंगस्टार अरुण गवळी हे आता आजोबा होणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गॅंगस्टार अरुण गवळी हे आता आजोबा होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरातून चोरीला गेलेला टेम्पो अमरावतीतून हस्तगत; एक आरोपी अटकेत
क्राईम

मुक्ताईनगरातून चोरीला गेलेला टेम्पो अमरावतीतून हस्तगत; एक आरोपी अटकेत

October 12, 2026
वीर गुर्जर सेनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी तुषार चव्हाण, उपाध्यक्षपदी विजय पाटील तर सचिवपदी सुनील पाटील यांची नियुक्ती
Uncategorized

वीर गुर्जर सेनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी तुषार चव्हाण, उपाध्यक्षपदी विजय पाटील तर सचिवपदी सुनील पाटील यांची नियुक्ती

October 12, 2026
शेतकऱ्यांचे खरे कैवारी गिरीशभाऊ महाजन: पणन महासंघ अध्यक्ष रोहित निकम यांचे प्रतिपादन
खान्देश

शेतकऱ्यांचे खरे कैवारी गिरीशभाऊ महाजन: पणन महासंघ अध्यक्ष रोहित निकम यांचे प्रतिपादन

October 12, 2026
जळगावात १४ ते १६ ऑक्टोबरदरम्यान ‘कर्मवीर जीवनदर्शन व महारांगोळी’ प्रदर्शनाचे आयोजन
खान्देश

जळगावात १४ ते १६ ऑक्टोबरदरम्यान ‘कर्मवीर जीवनदर्शन व महारांगोळी’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुक्ताईनगरातून चोरीला गेलेला टेम्पो अमरावतीतून हस्तगत; एक आरोपी अटकेत

मुक्ताईनगरातून चोरीला गेलेला टेम्पो अमरावतीतून हस्तगत; एक आरोपी अटकेत

October 12, 2026
वीर गुर्जर सेनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी तुषार चव्हाण, उपाध्यक्षपदी विजय पाटील तर सचिवपदी सुनील पाटील यांची नियुक्ती

वीर गुर्जर सेनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी तुषार चव्हाण, उपाध्यक्षपदी विजय पाटील तर सचिवपदी सुनील पाटील यांची नियुक्ती

October 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!