• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दुर्मिळ रुका सर्प शिरसोली शिवारात सापडला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 15, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील गडचिरोली आणि चंद्रपूर हे दोन जिल्हे वगळता अन्यत्र कदापिही न आढळणारा रुका प्रजातीचा साप शिरसोली शिवारात आज आढळल्याने वन्य प्रेमींमध्ये उत्सुकता व कुतूहल व्यक्त केले जात आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2022/02/WhatsApp-Video-2022-02-15-at-3.33.10-PM.mp4

शिरसोली शिवारातील राजू पाटील यांच्या शेतात वीजपंप सुरु करतांना हा साप दिसल्याने त्यांनी व भूषण ताडे यांनी सर्पमित्र ऋषिकेश बारी आणि मयूर धनगर यांना बोलावून हा साप सुरक्षितपणे अडचणीतून बाहेर काढला आता ते या दुर्मिळ सापाला वनखात्याच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देणार आहेत. बिनविषारी जातीचा हा साप महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात वडी आंजड आणि चंद्रपूर जिल्ह्यात येल्या नावाने ओळखला जातो. गोव्यात तो पास्को नावाने ओळखला जातो.

रुका सापाची लांबी साधारणपणे ३ फुटांपासून ५ फूट ७ इंचांपर्यन्त असते. शिरसोलीत आज सापडलेल्या सापाची लांबी सव्वातीन फूट आहे. त्याचे सोनेरी डोळे स्पष्ट दिसतात. या सापाला चिडवल्यास किंवा आपण धोक्यात आहोत अशी जाणीव त्याला झाल्यास तो मानेचा रंग निळा, पिवळा आणि पांढरा अश्या तीन रंगांमध्ये बदलतो. त्याला डिवचले तर तो मानेकडचा भाग फुगवून त्याच्या खवल्यांमध्ये लपलेला निळा रंग दाखवितो. अत्यंत वेगात सरपटणारा साप हे त्याचे वैशिष्ठये आहे. बेडूक, पाली, सरडे हे त्याचे खाद्य आहे. अशी माहिती सर्पमित्र ऋषिकेश बारी आणि मयूर धनगर यांनी दिली.


 

 

Tags: #shirsoli #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

नेरी केन्द्र शाळा अध्यक्षपदी रवींद्र देवकर

Next Post

सुप्रीम कॉलनी येथे सेवालाल महाराज चौकाचे अनावरण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सुप्रीम कॉलनी येथे सेवालाल महाराज चौकाचे अनावरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगावात आयटी कर्मचाऱ्याची 74 हजारांची ऑनलाइन फसवणूक
1xbet russia

धरणगावात आयटी कर्मचाऱ्याची 74 हजारांची ऑनलाइन फसवणूक

May 21, 2026
शिरसोली परिसरातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता
1xbet russia

शिरसोली परिसरातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता

May 21, 2026
जिल्हा पूर्वचे अध्यक्ष धनंजय चौधरी तर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव, महानगराध्यक्षपदी जमील शेख यांची नियुक्ती..!
1xbet russia

जिल्हा पूर्वचे अध्यक्ष धनंजय चौधरी तर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव, महानगराध्यक्षपदी जमील शेख यांची नियुक्ती..!

May 21, 2026
तंबाखू मागण्याच्या वादात तरुणाचा झाला खून : अल्पवयीनसह दोघांना कोठडी
1xbet russia

बोदवडमध्ये तरुणाचा धारदार शस्त्राने खून

May 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

धरणगावात आयटी कर्मचाऱ्याची 74 हजारांची ऑनलाइन फसवणूक

धरणगावात आयटी कर्मचाऱ्याची 74 हजारांची ऑनलाइन फसवणूक

May 21, 2026
शिरसोली परिसरातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता

शिरसोली परिसरातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता

May 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon