पाचोरा (प्रतिनिधी) – येथील श्री. गो. से. हायस्कूलमध्ये शालेय समिती चेअरमन खलील देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. यावेळी मुख्यध्यापक सुधीर पाटील,माजी मुख्याध्यापक एस डी पाटील,एस एस पवार,माजी पर्यवेक्षक ए. जे. महाजन,उपमुख्याध्यापीक प्रमिला वाघ,पर्यवेक्षिका प्रमिला पाटील, पर्यवेक्षक आर एल पाटील, क्रिडा शिक्षक ,संगीत शिक्षक सर्व कर्मचारी उपस्थित होते.









