• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाण्याच्या पातळीत वाढीमुळे हतनुरचे चोवीस दरवाजे उघडले ; तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 15, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात असलेल्या तापी नदीवरील हतनुर धरणात सुरु असलेल्या पावासामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. यामुळे आज शुक्रवारी १४ ऑगस्ट रोजी सकाळी हतनुर धरणाचे २४ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत. धरणातून ७१ हजार १२५ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असल्याने प्रशासनाने तापी नदी पात्रालगतच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.

हतनूर प्रकल्प पाणलोट क्षेत्र परिसरात ३८.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. हतनूर प्रकल्प पाण्याची पातळी २०९.९४० मिटर असून १९३.६० मि.मी. क्युबिक आहे.

तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
तापी नदीपात्रात पाण्याची सातत्याने आवक होत असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे. पुढील ७२ तासापर्यंत पाणी पातळीत सतत वाढ होणार असल्याने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. हतनूर प्रकल्पाचे 24 दरवाजे पूर्ण उघडले असून १२ दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले आहे. त्यामुळे तापी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे पुढील ७२ तासासाठी नागरीकांनी नदी काठावर जावू नये. आपली गुर-ढोरे नदीकाठी जावू देऊ नये व नदीकाठी असल्यास सुरक्षित स्थळी हलवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

१३ पैकी सात प्रकल्प ओसांडले
जिल्ह्यातील धरण परिसरात गेल्या काही दिवासात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीत चांगल्या प्रकारे वाढ होत आहे. जिल्ह्यातील तेरापैकी सात मध्यम प्रकल्पांत १०० टक्के उपयुक्त साठा झाल्याने हे प्रकल्प ओसंडून वाहू लागले आहेत. अभोरा, मंगरुळ, सुकी, अग्नावती, हिवरा, तोंडापूर, मन्याड या सात प्रकल्पांमध्ये १०० टक्के उपयुक्त साठा आहे. तर मोर ६६.३९ टक्के, बहुळा ७३.२८ टक्के, गुळ ७८.०७ टक्के, बोरी ८३.७४ टक्के, अंजनी ४३.१८ टक्के व भोकरबारी धरणात ७.१० टक्के उपयुक्त साठा आहे.


 

 

Previous Post

जिल्हा परिषदेच्या महत्वाच्या सभेला मुद्दाम डावलले- पल्लवी सावकारेंचा आरोप

Next Post

भुसावळकर सध्या अनेक समस्यांनी हैराण ; भुसावळाच्या दुर्दशेसाठी सत्ताधारी भाजप कारणीभूत-सचिन चौधरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भुसावळकर सध्या अनेक समस्यांनी हैराण ; भुसावळाच्या दुर्दशेसाठी सत्ताधारी भाजप कारणीभूत-सचिन चौधरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे
जैन कंपनी

महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

April 30, 2026
आंचलवाडीत विहिरीत क्रेन कोसळून चालक ठार
1xbet russia

आंचलवाडीत विहिरीत क्रेन कोसळून चालक ठार

April 30, 2026
३९ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण
1xbet russia

३९ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण

April 30, 2026
जामनेर बसस्थानक परिसरात वृद्धेची सोन्याची पोत लंपास
1xbet russia

जामनेर बसस्थानक परिसरात वृद्धेची सोन्याची पोत लंपास

April 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

April 30, 2026
आंचलवाडीत विहिरीत क्रेन कोसळून चालक ठार

आंचलवाडीत विहिरीत क्रेन कोसळून चालक ठार

April 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon