• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

३ बालकांच्या मदतीने गुन्हे करणारा चिल्या पकडला ; ७ गुन्ह्यांचा उलगडा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 14, 2022
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – मोबाईल स्नॅचिंग २, घरफोडी २, मोटार सायकल चोरीचे ३ गुन्हे करणाऱ्या आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून ७ गुन्हे उघडकीस आणले.आहेत . या टोळीचा सूत्रधार युसुफ शेख उर्फ चिल्या असून तो ३ बालकांच्या मदतीने गुन्हे करत होता .

महिन्याभरापासून जळगाव शहरात मोबाईल स्नॅचींग, घरफोडी व मोटार सायकलचोरीचे गुन्ह्यात वाढ होत असल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि किरणकुमार बकाले यांनी पथक तयार करुन सपोनि जालींदर पळे, सफौ युनुस शेख, अशोक महाजन, पोह सुनिल दामोदरे, पोह विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, संदीप सावळे, पोना अविनाश देवरे, रविंद्र पाटील, दिपक शिंदे, नितीन बावीस्कर, प्रितम पाटील चालक सफौ राजेंद्र पवार यांच्यावर तपासाची जबाबदारी सोपवली होती .

हे पथक शहरात फिरुन गुप्त बातमीदारा मार्फत माहिती काढत असतांना पो नि किरणकुमार बकाले यांना गुप्त बातमीदारा मार्फत युसुफ शेख उर्फ चिल्या ( रा. शिवाजी नगर हुडको ) व त्याचे साथीदार यांनी शहरात मोबाईल स्नॅचींगचे गुन्हे केल्याची बातमी मिळाली ते शिवाजी नगर भागात राहतात. पथकाने शिवाजीनगर भागात फिरून आरोपीची माहिती काढुन आरोपी युसुफ शेख उर्फ चिल्या इसा शेख यास ताब्यात घेतले होते. आरोपी युसुफ शेख याने व त्याचे ३ साथीदार अल्पवयीन बालक यांनी मिळून गुन्हे केल्याची कबुली दिली

आरोपी युसुफ शेख याचे कडून जिल्हापेठ पो.स्टेमध्ये दाखल गु र न . २०२/२०२२ , चोपडा शहर पो.स्टेपो.स्टेमध्ये दाखल गु र न ७७/२०२२ , जळगाव शहर पो.स्टे.मध्ये दाखल गु र न ५२/२०२२ , जिल्हापेठ पो.स्टे.पो.स्टेमध्ये दाखल गु र न २०० / २०२२ , जळगाव शहर पो.स्टेपो.स्टेमध्ये दाखल गु र न ५३ / २०२२ , जळगाव शहर पो.स्टेपो.स्टेमध्ये दाखल गु र न ४३ / २०२२ , शनिपेठ पो.स्टेपो.स्टेमध्ये दाखल गु र न ३६/२०२२ असे मोबाईल स्नॅचिंगचे २, घरफोडीचे २, मोटार सायकलचे ३ असे ७ गुन्हे उघडकीस आणुन मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि जालींदर पळे करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

विटभट्यांमुळे प्रदूषणाचा प्रश्न ; संभाजी ब्रिगेडचे जामनेरच्या तहसीलदारांना निवेदन

Next Post

गुरे चोरणारे ४ आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने धुळ्यातून पकडून अमळनेरला आणले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गुरे चोरणारे ४ आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने धुळ्यातून पकडून अमळनेरला आणले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !
1xbet russia

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’
1xbet russia

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

March 28, 2026
सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार
1xbet russia

सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार

March 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon