• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पर्यावरण दिनानिमित्त आज रोजी पारोळा न्यायालयाच्या आवारात पर्यावरण दिन साजरा करून केले वृक्षारोपण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 14, 2022
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

पारोळा( प्रतिनिधी ) – येथील न्यायालयाच्या आवारात जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रम आज रोजी तालुका विधी सेवा समिती, पोलीस स्टेशन,प्रादेशिक वन विभाग, नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने राबवून न्यायालयाच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी न्यायाधीश के के माने, न्यायाधीश एम एस काझी, वन परिक्षेत्र अधिकारी एस बी देसले, ज्येष्ठ विधि तज्ञ अनिल कुमार देशपांडे, ए आर बागुल, वकील संघाचे अध्यक्ष भूषण माने, अतुल मोरे,सतीश पाटील लोणी, तुषार पाटील, सतीश पाटील तरडी, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल, नगरपालिकेच्या अधिकारी संघमित्रा संदांनशिव हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात वनक्षेत्र अधिकारी एसबी देसले यांनी पर्यावरणाच्या समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व त्याचे संगोपन करणे आजची काळाची गरज असल्याचे सांगितले तर न्यायाधीश के के माने व एम एस काझी यांनी आम्ही सदर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लावलेल्या वृक्षांचे संगोपन  करण्याचे आश्वासन दिले यावेळी चोरवड वनपाल आर बी भदाने, मोंढाळे वनपाल ए.एम बोरुडे, तरवाडे वनरक्षक आय बी मोरे, मोंढाळे वनरक्षक श्रीमती आर आर सूर्यवंशी, म्हसवे वनरक्षक श्रीमती एसबी कुंभारे, चोरवड वनरक्षक श्रीमती एस यू खैरणार, दळवेल वनरक्षक श्रीमती एस.व्ही.पाटील, पी. बी. माळी, सहाय्यक अधिक्षक,बी. एम. भोसले सहाय्यक अधिक्षक, के. जी. कुमावत वरिष्ठ सहाय्यक, तालुका विधी सेवा समिती,पंकज महाजन कनिष्ठ सहाय्यक, तालुका विधी सेवा समिती,कनिष्ठ लिपिक
व्ही. एस. मराठे,डी. एम. महाले, एम. एस. महाजन,
एच. एस. सोनवणे, एच. सी. संन्यासी, एस. एस. मराठे , एम. डी. बागड, जे. वाय. पिंजारी, टी. एस. पवार
सौ. जे. आर. खैरणार,कु. यु. एस. पुराणीक,हेड बेलीफ व्ही. आर बडगुजर, बेलीफ ए. पी. कुलकर्णी, आर. एल. चौधरी, जी टी मात्रे, के ए भोसले, शिपाई वाय पी शिंदे,आर आर भोई,डी पी देशपांडे, सी एस गावंडे यांनी परिश्रम घेतले.


 

 

Tags: #parola nyayalay aavarat paryavaran din sajra news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

दुचाकीची चोरी ; फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

पारोळा येथे लूटमार करणाऱ्या चोरांना पोलिसांकडून अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पारोळा येथे लूटमार करणाऱ्या चोरांना पोलिसांकडून अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !
1xbet russia

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’
1xbet russia

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

March 28, 2026
सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार
1xbet russia

सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार

March 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon