• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

पंतप्रधान मोदींवर दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, माजी पोलीस अधिकारीही आरोपी !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 14, 2022
in भारत, महाराष्ट्र
0


नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ल्याचा कट बिहार पोलिसांनी उधळला आहे. पाटण्यात दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. एकजण माजी पोलीस अधिकारी आहे

त्यांच्याकडून भारताला २०४७ पर्यंत इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा कट रचला जात होता. याचाच भाग म्हणून पंतप्रधान मोदींना १२ जुलैच्या दौऱ्यात लक्ष्य करण्याच्या कटाचाही समावेश होता. अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांची नावं अथर परवेज व मोहम्मद जलालुद्दीन अशी आहेत.

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संशयित दहशतवाद्यांचं १५ दिवसांचं प्रशिक्षण फुलवारी शरिफ येथे झालं. त्यांनी ६ व ७ जुलैला पंतप्रधान मोदींवर हल्ला करण्याचा कट रचण्यासाठी बैठक घेतली. याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाल्यानंतर पोलिसांनी ११ जुलैला फुलवारी शरिफ येथे धाड टाकली. यावेळी पोलिसांना घटनास्थळावरून काही कागदपत्रे मिळाली. यात ‘२०४७ पर्यंत भारत एक इस्लामिक राष्ट्र’ नावाचे कागदपत्र सापडले. याशिवाय २५ पीएफआय पॅम्प्लेटही हस्तगत करण्यात आले.

फुलवारी शरिफ येथे भेट देणाऱ्या आणि दहशतवादी हल्ल्यासाठी प्रशिक्षण घेणाऱ्या युवकांमध्ये बहुसंख्य युवक उत्तर प्रदेश, केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू येथून आलेले आहेत अटक करण्यात आलेल्या दोन्ही संशयित दहशतवाद्यांना पाकिस्तान, बांगलादेशव तुर्कीसारख्या मुस्लीम देशांमधून पैसे मिळत असल्याचं पोलिसांनी सांगितलं

हे दोन्ही दहशतवादी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंधित आहे. हे व्यक्ती मार्शल आर्टच्या नावाखाली शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी शिबिर देखील चालवत होते. मोहम्मद जल्लालुद्दीन हा झारखंड पोलीसमधील सेवानिवृत्त अधिकारी आहे. अतहर परवेज बंदी घालण्यात आलेल्या सिमी संघटनेचा सदस्य होता. अटक करण्यात आलेले व्यक्ती फुलवारी शरीफ परिसरातील नवीन टोला अहमद पॅलेसमध्ये मार्शल आर्ट प्रशिक्षणाचे शिबिर चालवायचे. मात्र प्रत्यक्षात या शिबिराच्या आडून ते एका विशिष्ट समाजातील लोकांना दहशतवादी कारवायांचे तसेच शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देत होते. त्यांच्या शिबिरामध्ये परराज्यातील तरुण देखील येऊ लागले होते. मात्र हे तरुण हॉटेलमध्ये मुक्कामाला थांबण्यासाठी आपली खरी ओळख देत नव्हते.


 

 

Tags: #JALGAON #MAHARASHTRA #BHARAT
Previous Post

हतनूर धरणाचे ४१ दरवाजे पूर्ण उघडले !

Next Post

कारच्या धडकेत महिला जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मालवाहू गाडीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

कारच्या धडकेत महिला जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ४.२० लाखांचा डंपर व वाळू जप्त

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon