• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राजभवन घेराव मोर्चात सहभागी व्हा – आमदार राणा दिलीपकुमार सानंदा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 14, 2021
in महाराष्ट्र
0

खामगाव (प्रतिनिधी) – केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी कायद्यांना विरोध म्हणून नागपूर येथील राजभवनाला काँग्रेसच्या वतीन घेराव घालण्यात येणार असून यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले आहे.

केंद्रातील भाजपा सरकारने नव्याने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात देशभरातील शेतकरी संघर्ष करीत आहेत. हे काळे कायदे रदद् करावे व पेट्रोल डिझेलच्या किंमतीत झालेली इंधन दरवाढ मागे घेण्याबाबत अखिल भारतीय काँग्रेसच्या कमिटीच्या सुचनेवरुन किसान अधिकार दिवस पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शेतकर्‍यांच्या मागण्यांना पाठींबा देत, इंधन दरवाढ केंद्र सरकारने मागे घ्यावी या मागण्यांसाठी शनिवार दि.१६ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत नागपूर येथे राज्यपाल महोदय यांच्या निवासस्थान असलेल्या राजभवनला घेराव घालण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

या मोर्चामध्ये काँग्रेसचे आजी – माजी मंत्री, खासदार,आमदार, प्रदेश पदाधिकारी संख्येने सहभागी होणार आहे.यामध्ये बुलडाणा जिल्हयातील हजारो शेतकरी व काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी सकाळी ११ वाजेपर्यंत नागपूर येथे पोहचुन घेराव आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले आहे.


 

 

Previous Post

शतपावली करणाऱ्या महिलेचा मोबाईल दोघांनी धूमस्टाईलने पळविला

Next Post

जागतिक आरोग्य संघटनेचे पथक वुहानमध्ये दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जागतिक आरोग्य संघटनेचे पथक वुहानमध्ये दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon