• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष भाजपला जशास तसे उत्तर देण्याची रणनीती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 14, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – महाराष्ट्रातील सत्तेमुळे बळ मिळालेला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष भाजपला जशास तसे उत्तर देण्याची रणनीती आखत आहे. मागील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीसह विविध पक्षांच्या नेत्यांना गळाला लावण्यात भाजपला यश आले होते. आता घरवापसीसाठी तयार असलेल्या नेत्यांना स्वगृही आणून भाजपवर राजकीय पलटवार करण्यासाठी राष्ट्रवादी सज्ज झाल्याचे संकेत मिळत आहेत.

कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यांत सत्तांतर घडवून पुन्हा सत्ता मिळवण्यात भाजपला यश आले. भाजपकडून तसेच ऑपरेशन लोटस्‌ महाराष्ट्रातही हाती घेतले जाऊ शकते, अशी चर्चा वारंवार होत असते. तशा राजकीय हालचाली करण्यापासून भाजपला रोखण्यासाठी आधीच चाल करण्याची खेळी राष्ट्रवादीकडून केली जाणार असल्याचे सूचित होत आहे. त्यातून राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडीतील स्थान आणखी बळकट करण्याचे उद्दिष्टही राष्ट्रवादीला साध्य करायचे असल्याचे समजते.

Previous Post

भारताचे हवाई दल प्रमुखांनी घेतला सज्जतेचा आढावा

Next Post

नवी दिल्लीत आयबीकडून अलर्ट सुरक्षा व्यवस्थेत वाढ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नवी दिल्लीत आयबीकडून अलर्ट सुरक्षा व्यवस्थेत वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डोक्यात प्रहार करून तृतीयपंथीयाला गळा दाबून मारले, पुरावा नष्ट करण्यासाठी गाडीतले पेट्रोल टाकून जाळले..!
1xbet russia

डोक्यात प्रहार करून तृतीयपंथीयाला गळा दाबून मारले, पुरावा नष्ट करण्यासाठी गाडीतले पेट्रोल टाकून जाळले..!

February 6, 2026
रक्तदान करून कारकीर्दीची प्रबोधनात्मक सुरुवात
1xbet russia

रक्तदान करून कारकीर्दीची प्रबोधनात्मक सुरुवात

February 6, 2026
जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन
1xbet russia

जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन

February 6, 2026
मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद
1xbet russia

मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

February 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डोक्यात प्रहार करून तृतीयपंथीयाला गळा दाबून मारले, पुरावा नष्ट करण्यासाठी गाडीतले पेट्रोल टाकून जाळले..!

डोक्यात प्रहार करून तृतीयपंथीयाला गळा दाबून मारले, पुरावा नष्ट करण्यासाठी गाडीतले पेट्रोल टाकून जाळले..!

February 6, 2026
रक्तदान करून कारकीर्दीची प्रबोधनात्मक सुरुवात

रक्तदान करून कारकीर्दीची प्रबोधनात्मक सुरुवात

February 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!