• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव जिल्ह्यात नेहरू युवा केंद्राचा स्पर्धेचा निकाल जाहीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 13, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हयातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे ‘गंदगी मुक्त भारत’ या विषयावर ऑनलाईन चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून चित्रकला स्पर्धेत विद्या इंग्लिश मिडीयम शाळेची विद्यार्थिनी निकिता पाटील हिने तर निबंध स्पर्धेत जेएमव्हीपीएस शाळेच्या जया साळुंखे हिने प्रथम क्रमांक पटकावला असल्याची माहिती जिल्हा समन्वयक नरेंद्र डागर यांनी परिश्रम घेतले.

केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील ६ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. चित्रकला स्पर्धेत ४७ तर निबंध स्पर्धेत ३७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेच्या परीक्षकांनी नुकतेच निकाल जिल्हा समन्वयक नरेंद्र डागर यांच्याकडे सोपविला.

चित्रकला स्पर्धेत विद्या इंग्लिश मिडीयम स्कुलची निकिता देवराज पाटील प्रथम, भुसावळच्या रेल्वे स्कुलचा लक्ष उपरवाल द्वितीय तर पोद्दार इंटरनॅशनल स्कुलची उत्कर्षा संतोष भडांगे हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. निबंध स्पर्धेत जेएमव्हीपीएसची विद्यार्थिनी जया भास्कर साळुंखे, खुबचंद सागरमल विद्यालयाची तेजस्विनी बाविस्कर द्वितीय तर खडकेसीम येथील महेंद्रसिंग धरमसिंग माध्यमिक विद्यालयाची मानसी भरत पाटील हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे.

चित्रकला आणि निबंध स्पर्धेत विजेत्या झालेल्या विद्यार्थ्यांनी नेहरू युवा केंद्राशी संपर्क साधवा. स्पर्धेत सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रमाणपत्र दिले जाणार असून त्यांनी देखील नेहरू युवा केंद्र कार्यालय, मानराज पार्क समोर, सुकृती रेसीडन्सीच्या मागील बाजूला याठिकाणी किंवा दूरध्वनी क्रमांक ०२५७-२२५३१७१ यावर संपर्क साधावा असे जिल्हा समन्वयक नरेंद्र डागर यांनी कळविले आहे.


 

 

Previous Post

रोझोदा वृध्द दाम्पत्याच्या खूनाचा उलगडा

Next Post

कोरोना योद्धा – मृत्युकार विनोद अहिरे यांची केसरीराज कार्यालयाला भेट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोना योद्धा - मृत्युकार विनोद अहिरे यांची केसरीराज कार्यालयाला भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण
1xbet russia

जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण

March 10, 2026
अहिंसक समाज निर्मितीसाठी व्यापक प्रयत्नांची गरज
जैन कंपनी

रक्तदानातून हिरालालजी जैन यांच्या स्मृतींना अभिवादन

March 9, 2026
अहिंसक समाज निर्मितीसाठी व्यापक प्रयत्नांची गरज
जैन कंपनी

अहिंसक समाज निर्मितीसाठी व्यापक प्रयत्नांची गरज

March 9, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात मूलतत्त्व विषयक कार्यशाळा
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातर्फे ११ मार्चपासून रावेर तालुक्यात नेत्रशिबीर

March 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण

जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण

March 10, 2026
अहिंसक समाज निर्मितीसाठी व्यापक प्रयत्नांची गरज

रक्तदानातून हिरालालजी जैन यांच्या स्मृतींना अभिवादन

March 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon