• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कचऱ्याचे वजन वाढवण्यासाठी मुरूम मातीची वाहतूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 13, 2020
in जळगाव
0

राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील

यांनी केली पोलखोल

जळगाव (प्रतिनिधी) – वॉटरग्रेसकडून पुन्हा मुरुम मातीसह झाडांच्या फाद्या कचरा संकलनाच्या वाहनांमध्ये भरुन वजन वाढविण्याचा प्रकार सुरु झाला असून या सर्व प्रकाराचा भांडाफोड राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी केला आहे.

जळगाव शहरात दैनंदिन स्वच्छता व कचरा संकलनाचा मक्ता ऑगस्ट २०१९ मध्ये नाशिक येथील वॉटर ग्रेस कंपनीला दिला होता. परंतु सहा महिन्यातच मक्तेदाराचे काम समाधान कारक नसल्याचा ठपका मक्तेदारावर ठेवण्यात आला होता. तसेच मक्तेदाराचे बिल मनपाने अडविल्यामुळे मक्तेदाराने काम बंद केले होते. त्यामुळे मनपाने काही महिने पर्यायी व्यवस्था केली होती. त्यानंतर कायदेशिर अडचणी येवू नये म्हणून पुन्हा वॉटरग्रेस कंपनीच्या मक्तेदाराला मनपाने एक संधी दिली असून वॉटरग्रेसने पुन्हा शहरात काम सुरु केले. परंतु मक्तेदाराने मागिल कित्ता पुन्हा गिरवायला सुरुवात केली आहे.

मक्तेदाराला संकलित केलेल्या वजनानुसार मनपाकडून पैसे दिले जाणार असल्याने मक्तेदाराकडून पुर्वीप्रमाणेच मुरुम माती, दगड गोटे, झाडांच्या फांद्या कचऱ्याच्या वाहनांमधून वाहुन नेले जात आहे. हीबाब लक्षात आल्यावर शनिवारी सकाळी राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील यांनी कालिंका माता चौकातील वजनकाट्यावर वाहनाची तपासणी केली असता त्यांना वाहनांमध्ये कचरा ऐवजी  तोडलेली झुडपे, मुरुम माती भरलेली आढळून आली. यासंदर्भात अभिषेक पाटील यांनी मनपाचे सहाय्यक आयुक्त पवन पाटील यांना माहिती दिली असता पवन पाटील यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. दरम्यान अभिषेक पाटील यांनी  वाहने दाखविली कचरा संकलनात मक्तेदाराकडून गैरप्रकार होत असल्याचे सांगितले. यावर  पवन पाटील यांनी संपूर्ण चौकशीकरून मक्तेदार दोषी असल्यास दंड  आकारला जाणार असल्याचे सांगितले.


 

 

Previous Post

या मुद्‌द्‌यांवरून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न

Next Post

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची दहिगाव येथे शुभारंभ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची दहिगाव येथे शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 काही खुशी काही गम : काहींचे गड राहिले, मोजक्याच लोकांना बसला धक्का..!
1xbet russia

जळगाव महापालिकेचे १४५२ कोटी रूपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर

March 10, 2026
खांब्यात विद्युतप्रवाह उतरून शॉक लागल्याने गोंदियाच्या मजुराचा मृत्यू
Uncategorized

शॉक लागून तरुणाचा मृत्यू; शेतात ‘झटका मशीन’ लावणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

March 10, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

विम्यासाठी अपघाताचा बनाव उघड; मृताची पत्नी, भाऊ,वैद्यकीय अधिकाऱ्यासह ४ पोलिसांना अटक !

March 10, 2026
जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण
1xbet russia

जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण

March 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 काही खुशी काही गम : काहींचे गड राहिले, मोजक्याच लोकांना बसला धक्का..!

जळगाव महापालिकेचे १४५२ कोटी रूपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर

March 10, 2026
खांब्यात विद्युतप्रवाह उतरून शॉक लागल्याने गोंदियाच्या मजुराचा मृत्यू

शॉक लागून तरुणाचा मृत्यू; शेतात ‘झटका मशीन’ लावणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

March 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon