जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव येथील लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फौंडेशन लोक संघर्ष मोर्चा यांच्या संयुक्त विद्यामांतर्गत बहिणाबाई कोविड केअर सेंटर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस महानगर तर्फे 200 फेस शिल्डचे वाटप करण्यात आले.


यावेळी अध्यक्ष अभिषेक पाटील, सचिव अँड कुणाल पवार, शहराध्यक्ष स्वप्नील नेमाडे, चंदन कोल्हे, सचिन धांडे, प्रमोद पाटील, चंदन महाजन व इतर उपस्थित होते..







