• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राजे धार पवार युवा सामाजिक प्रतिष्ठानचा जिल्हा संपर्कपदी डॉ. पृथ्वीराज पवार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 13, 2020
in जळगाव
0

पारोळा (प्रतिनिधी) – तालुक्‍यातील सिध्दीविनायक जनरल व त्वचारोग हॉस्पीटलचे संचालक व श्री छत्रपती प्रतिष्ठान टोळीचे
संस्थापक अध्यक्ष डॉ.पृथ्वीराज श्रीराम पवार यांची राजे धार पवार युवा सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा संपर्क म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.

डॉ. पृथ्वीराज पवार यांच्या निवडीबद्दल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुर्यजीत पवार व कार्याध्यक्ष महेश पवार यांनी विशेष
अभिनंदन करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. पदभार स्वीकारतांना डॉ.पृथ्वीराज पवार यांनी राजे धार पवार युवा
सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून राजकारण विरहीत सामाजिक काम करण्याचे आश्वासन देत आभार व्यक्त केले. श्री छत्रपती प्रतिष्ठान टोळी व मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, आध्यात्मिक, व्यवसायिक व शेतकरी बंधूच्या हिताकरीता आजपर्यंत जे कार्य हाती घेतले होते त्या कार्याला व्यापक स्वरुपात राजे धार पवार युवा सामाजिक प्रतिष्ठान जळगाव जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व प्रत्येक तालुक्‍यातील पदाधिकारी बंधूंना सोबतीला घेऊन संघटनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त काम करण्याचे आश्वासन देखील दिले.

त्याचप्रमाणे संघटनेच्या माध्यमातून राजकारण होत आहे अथवा संघटना राजकीय वळणावर जात आहे असे वाटेल त्यावेळी मी स्वतःहून माझ्या पदाचा त्याग करेल असे देखील डॉ.पृथ्वीराज पवार यांनी जाहीर केले. जिल्हा भरातील सर्वच राजकीय पक्षातील नेते, मराठा सेवा संघातील पदाधिकारी व सामाजिक क्षेत्रातील लोकांनी डॉ.पवार यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत.


 

 

Previous Post

जळगाव कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांची  पदभरती सुरूच

Next Post

जळगावातील गुजराल पेट्रोल पंपाजवळील रस्त्यावर ट्रक फसला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावातील गुजराल पेट्रोल पंपाजवळील रस्त्यावर ट्रक फसला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उष्माघात कक्ष सज्ज, महापालिका रुग्णालयांमध्ये खाटा राखीव !
1xbet russia

उष्माघात कक्ष सज्ज, महापालिका रुग्णालयांमध्ये खाटा राखीव !

March 11, 2026
शांतता निर्मितीच्या प्रक्रियेत तरुणांचा सहभाग महत्त्वाचा
जैन कंपनी

शांतता निर्मितीच्या प्रक्रियेत तरुणांचा सहभाग महत्त्वाचा

March 11, 2026
 काही खुशी काही गम : काहींचे गड राहिले, मोजक्याच लोकांना बसला धक्का..!
1xbet russia

जळगाव महापालिकेचे १४५२ कोटी रूपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर

March 10, 2026
खांब्यात विद्युतप्रवाह उतरून शॉक लागल्याने गोंदियाच्या मजुराचा मृत्यू
Uncategorized

शॉक लागून तरुणाचा मृत्यू; शेतात ‘झटका मशीन’ लावणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

March 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

उष्माघात कक्ष सज्ज, महापालिका रुग्णालयांमध्ये खाटा राखीव !

उष्माघात कक्ष सज्ज, महापालिका रुग्णालयांमध्ये खाटा राखीव !

March 11, 2026
शांतता निर्मितीच्या प्रक्रियेत तरुणांचा सहभाग महत्त्वाचा

शांतता निर्मितीच्या प्रक्रियेत तरुणांचा सहभाग महत्त्वाचा

March 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon