• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तर पाकिस्तानमध्ये कोणतीही महिला सुरक्षित नाही – मरियम नवाझ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 13, 2020
in भारत, विश्व
0

इस्लामाबाद (वृत्तसंस्था) – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाझ यांनी इम्रान सरकारवर मोठा आरोप केला आहे. मुस्लिम लीग-नवाझच्या उपाध्यक्षा मरियम नवाझ यांच्यानुसार जेलच्या ज्या सेलमध्ये त्यांना ठेवण्यात आले होते, तेथे गुप्त कॅमेरे लावण्यात आले होते. इतकेच नव्हे, तर त्यांच्या वॉशरूममध्येसुद्धा कॅमेरे लावले होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी याबाबत खुलासा केला आहे. मागच्या वर्षी चौधरी शुगर मिल्स प्रकरणात अटक केल्यानंतर त्यांना जेलमध्ये डांबण्यात आले होते.

मरियम यांनी इम्रान सरकारवर निशाणा साधताना म्हटले की, मी दोन वेळा जेलमध्ये गेले आहे. जर मी कोठडीत असताना अन्य महिला कैद्यांसोबत होणार्‍या प्रकारांचा सविस्तर खुलासा केला तर, यांना तोंड लपवण्यासाठी जागा मिळणार नाही. त्यांनी सांगितले की, जर अधिकारी एका खोलीत घुसून त्यांचे वडील नवाझ शरीफ यांच्या समोर त्यांना अटक करू शकतात आणि त्यांच्यावर वैयक्तिक हल्ले करू शकतात, तर पाकिस्तानमध्ये कोणतीही महिला सुरक्षित नाही.

जियो न्यूजनुसार, मरियम यांनी म्हटले की, त्यांचा पक्ष संविधानाच्या कक्षेत लष्करासोबत चर्चा करण्यास तयार आहे, पण अट आहे की, सत्तेतील इम्रान सरकारला हटवले जावे. त्यांनी पुढे म्हटले की, त्या सरकारी संस्थांच्या विरोधात नाहीत आणि त्यांनी या गोष्टीवर जोर दिला की चर्चा गुपचूप होणार नाही.

त्यांनी म्हटले की, पाकिस्तान डेमोक्रेटिक मूव्हमेंट (पीडीएम) च्या मंचाच्या माध्यमातून चर्चा होऊ शकते. पीएमएल-एन नेत्याला मागील वर्षी मनी लॉन्ड्रिंगमध्ये अटक करण्यात आली होती. त्यांनी दावा केला होता की, नॅशनल अकाउंटेबिलिटी (एनएबी) ने कायद्याचे उल्लंघन करून त्यांना अटक केली आहे आणि त्यांना राजकीयदृष्ट्या छळले जात आहे. मागच्या वर्षी एका पत्रकार परिषदेत पंतप्रधानांचे विशेष सहायक शहजाद अकबर यांनी म्हटले होते की, शरीफ कुटुंबाने मनी-लॉन्ड्रिंग आणि शेयर्सच्या अवैध हस्तांतरासाठी चौधरी साखर कारखान्यांचा वापर केला. कारखान्यांच्या शेयर्सच्या माध्यमातून 2008 मध्ये मरियम नवाझ यांनी 7 मिलियनपेक्षा जास्त शेयर ट्रान्सफर केले होते, जे 2010 मध्ये युसूफ अब्बास शरीफ यांना ट्रार्न्सफर करण्यात आले होते.


 

 

Previous Post

हे पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीस येत आहे – सोनू सूद

Next Post

मांझी यांची काँग्रेसच्या आमदारांना एनडीएत येण्याची ऑफर ?

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मांझी यांची काँग्रेसच्या आमदारांना एनडीएत येण्याची ऑफर ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon