• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

स्त्री हिच समाजाचं प्रतिबिंब- डॉ.राजेश सोनवणे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 13, 2022
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जनकल्याण फाऊंडेशन तर्फे जामनेर येथे १०१ महिलांचा सन्मान’!

जामनेर (प्रतिनिधी) – शहरात महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी व कोविड काळात उत्कृष्ट सामाजिक योगदान करणाऱ्या १०१ महिलांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.

समाजसेविका, शैक्षणिक, आरोग्य, पत्रकारिता, सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला भगिनी यांचा सत्कार व सन्मान १२ मार्च २०२२ शनिवार रोजी दुपारी १२:३० वा. पंचायत समिती हॉल जामनेर येथे करण्यात आला. मान्यवरांच्य हस्ते ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दिपप्रज्वलन करून सुरूवात करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जनकल्याण फाउंडेशन महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष श्रीकांतदादा मोरे तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लवी राऊत, वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज तेली, डॉ.सौ.किरण पाटील, अंगणवाडी सुपरवायझर सौ.जया रणधीर नाईक, सौ.निशा रतन तेली, ह्यूमन राइट्‌स प्रोटेक्शन संघ उ.म.अध्यक्ष दिपक पाटील सर, पत्रकार संघ उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जितेंद्र गोरे, शेतकरी संघटना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुनील वाघ, ह्यूमन राइट्‌स उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष अश्विन रोकडे सर, माहिती अधिकार संघटना उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष मनोज वाघ, खिरोदा प्र. रावेर, पोलिस मित्र संघटना उत्तर महाराष्ट्र संघटक रितेश सोनवणे, ह्यूमन राइट्‌स प्रोटेक्शन संघ जळगाव जिल्हा अध्यक्ष सौ.नम्रता बिराडे, आरोग्य सेवक विठ्ठल नेरकर आदी. मान्यवर उपस्थित होते.

 

याप्रसंगी प्रथम मुख्याध्यापिका न्यू इंग्लिश स्कूल जामनेर सौ.मंदा देशमुख मॅडम यांनी पोवाडा सादर केला. तर चिमुकली चौधरी हिने सर्व आर्इंसाठी गीत सादर केले. तसेच यावेळी महिला दिनाचे महत्व व महिला सन्मान प्रसंगी पत्रकार मिनल चौधरी, मीना शिंदे, मनिषा तुकाराम चौधरी, रावेर येथील नगरसेविका, भुसावळ येथील सौ.राजश्री नेवे, निरजना तायडे आदी.महिलांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनकल्याण फाउंडेशन महाराष्ट्र राज्य महासचिव रविंद्र शिवदास सुर्यवंशी, जनकल्याण फाउंडेशन अंतर्गत नारीशक्ती उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षा सौ.उज्वला चवरे, पोलिस मित्र संघपोलिस मित्र संघटना उत्तर महाराष्ट्र संघटक रेखा जैन, सहसंघटक सौ.भाग्यश्री लुंकड, पोलिस मित्र संघटना जामनेर तालुका अध्यक्ष निलेश पाटील सर, ह्यूमन राइट्‌स प्रोटेक्शन संघ जामनेर तालुका अध्यक्ष विनोद माळी सर, पोलिस मित्र संघटना जळगाव जिल्हा प्रशांत महाले यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रविंद्र सुर्यवंशी तर आभार विनोद माळी यांनी मानले. कार्यक्रमास समाजसेविका, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

Tags: #jamner #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

१५ लाख भरून मिळवला वीज थकबाकीमुक्तीचा मान

Next Post

डॉ. वैष्णवी महाजन यांचा गणितातील पीएचडीबद्दल शिवसेनेतर्फे सत्कार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

डॉ. वैष्णवी महाजन यांचा गणितातील पीएचडीबद्दल शिवसेनेतर्फे सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका
1xbet russia

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार
1xbet russia

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !
1xbet russia

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon