• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बजरंग दलातर्फे शेंदुर्णीत हिंदू साम्राज्य दिन साजरा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 13, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

जामनेर ( प्रतिनिधी ) – बजरंग दलातर्फे शेंदुर्णी शहरांमध्ये 5 ठिकाणी हिंदू साम्राज्य दिवस म्हणजे छत्रपती शिवजी महाराज राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.

शहरातील वाडी दरवाजा ,होळी मैदान ,आनंद नगर व छत्रपती संभाजी महाराज नगर, छत्रपती शिवाजी महाराज नगर या ठिकाणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम घेतला. वाडी दरवाजा येथे प्रमुख वक्ते म्हणून हर्षल चौधरी व विवेक वाघ संबोधित केले . होळी मैदान भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक उत्तम थोरात हे प्रमुख वक्ते होते. तसेच आनंद नगर मध्ये प्रमुख वक्ते म्हणून भूषण अस्वार आणि चैतन्य इंगळे होते .छत्रपती संभाजी नगर मध्ये प्रमुख वक्ते म्हणून प्रज्वल सूर्यवंशी आणि कुणाल गुजर. छत्रपती शिवाजी महाराज नगरमध्ये अतुल पाटील व अक्षय पाटील हे होते .

या कार्यक्रमास विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री भिका पाटील ,विश्व हिंदू परिषद प्रखंड मंत्री अतुल पाटील, बजरंग दल प्रखंड संयोजक घनश्याम माळी उपस्थित होते. सांघिक गीत चेतन बारी , करण बारी, वैभव बारी ,अजय कोळी, महेंद्र पाटील, भूषण दामधर यांनी म्हटले . शिवाजी पाटील, सौरभ परदेशी, पप्पू वाघ , शुभम कासार ,अविनाश भोई ,विशाल चौधरी, कल्पेश सूर्यवंशी, शुभम फुसे ,इ. उपस्थित होते.


 

 

Tags: #bajrang dalatarfe shendurnit hindu samrajya din sajra news #jalgon #maharashtra #bharat
Previous Post

पाच लाख आणावेत म्हणून विवाहितेला मारहाण , छळ

Next Post

धावती कार उलटून मेह्करचा व्यापारी ठार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मालवाहू गाडीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

धावती कार उलटून मेह्करचा व्यापारी ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
1xbet russia

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!
1xbet russia

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट
1xbet russia

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon