जळगाव ( प्रतिनिधी ) – भावाच्या पूर्ववैमनस्यातून तरूणाला शिरसोली रोडवरील शेतात लाकडी दांडूक्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला
सखाराम आपसिंग बारेला (वय-२१ , रा. धामन्या पोस्ट जामठी (मध्यप्रदेश) याला शिरसोली रोडवरील शेतात जळगाव हा तरूण मुजरी करून उदरनिर्वाह करतो. त्यांच्या भावाच्या जुन्या भांडणावरून गेल्या सिताराम बारेला ( रा. शिरसोली रोड, जळगाव ) याने ११ जुलै रोजी सकाळी सखाराम बारेला याला शिवीगाळ केली. नंतर पाठीमागुन येवून सखाराम बारेलाच्या डोक्यात लाकडी दांडूका मारला. त्यात सखाराम गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले १२ जुलै रेाजी रात्री गेल्या सिताराम बारेला याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राठोड करीत आहेत .