• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त पाळधी येथे रणरागिणी मेळावा !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 13, 2023
in Uncategorized
0

प्रत्येक युवतीने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे, ही काळाची आवश्यकता !* – सायली पाटील, रणरागिणी

पाळधी (प्रतिनिधी) – आज या असुरक्षिततेच्या काळात आपले रक्षण कुणी दुसरा करील, या आशेने दुर्बल आयुष्य जगण्यापेक्षा आपण राजमाता जिजाऊ यांचा आदर्श घेतला पाहिजे. त्यांच्याप्रमाणे धर्माचरण करणे आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे ही काळाची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या कु. सायली पाटील यांनी केले. त्या राजमाता जिजामाता यांच्या जयंतीनिमित्त समितीच्या वतीने पाळधी, तालुका धरणगाव येथील श्रीराम मंदिराच्या सभागृहात आयोजित रणरागिणी मेळाव्यात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला सनातन संस्थेच्या सौ. क्षिप्रा जुवेकर यांनाही मार्गदर्शन करण्यास आमंत्रित केले होते.

राजमाता जिजाऊप्रमाणे धर्माचरण करणे आवश्यक ! – सौ. क्षिप्रा जुवेकर,

राजमाता जिजाऊ यांनी स्वतः आयुष्यभर धर्माचरण केले आणि आपल्या पुत्राला ही धर्माचरण करण्याचे मार्गदर्शन केले. त्यांनी शिवरायांना सर्व प्रजेचे दुःख दूर करणे आणि प्रजेच्या रक्षणासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे ध्येय दाखवले. त्यांच्याप्रमाणे प्रत्येक महिलेने धर्माचरण केल्यास महिला या कलियुगातील कठीण प्रसंगांना सक्षम पणे सामोऱ्या जाऊ शकतात.

या मेळाव्याचे सूत्रसंचालन पाळधी येथील कुमारी. तेजस्विनी कौतिक माळी आणि कु. धनश्री दहिवदकर यांनी केले. तसेच प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके कु. निकिता माळी, कु, खुशी माळी आणि कु. लीना पाटील यांनी करून दाखवली.


 

 

Tags: #hindu rashtra jagruti news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

कानळदातील वृध्द महिलेच्या गळ्यातील पोत चोरी ; गुन्हा दाखल

Next Post

विवाहितेचा छळ ; एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विवाहितेचा दागिन्यांसाठी छळ ; पतीसह चार जणांविरोधात गुन्हा

विवाहितेचा छळ ; एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!
1xbet russia

जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!

August 11, 2026
मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!
1xbet russia

मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!

August 11, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

कासोद्यात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

August 11, 2026
भुसावळ येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत सायकल रॅली
Uncategorized

भुसावळ येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत सायकल रॅली

August 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!

जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!

August 11, 2026
मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!

मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!

August 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon