• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोऱ्यात पतीसमोर महिलेचा विनयभंग ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 13, 2020
in क्राईम, जळगाव
0

पाचोरा (प्रतिनिधी) – शहरात वाळू माफियांची दिवसेंदिवस मुजोरी वाढतच असून उपविभागीय अधिकारी व पाचोरा तलाठी यांच्या घरावर दगडफेकी नंतर आता थेट रस्त्यावर शतपावली करणाऱ्या महिलेची छेड काढून तिच्या पतीस मारहाण केल्याने परिसरात संशयिताविरोधात विनयभंग व जीवे ठार मारण्याची धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील जिजामाता कॉलनीतील रहिवासी असलेले अजिंक्य सुरेश शिंदे व त्यांची २४ वर्षाची पत्नी दिनांक १२ रोजी रात्री ९.३० वाजता जेवण झाल्यावर लिलावती हॉस्पिटल समोरील रस्त्याने फिरत असतांना समोरुन वाळूचा व्यवसाय करणारा भैय्या संजय पडोळ रा. पुनगाव रोड यायुवकाने मोटार सायकलवरून येवून अजिंक्य शिंदे यांच्या पत्नीस शिविगाळ करत छातीवर मारहाण केली. याबाबत शिंदे यांनी जाब विचारला असता त्यांना देखील मारहाण करुन त्यांचा उजवा हात फॅक्चर करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

संशयित आरोपी भैय्या संजय पडोळ यास पोलिसांनी तातडीने त्याच्या राहत्या घरुन ताब्यात घेतले. यानंतर रविवारी सकाळी अकरा वाजता घटनास्थळाजवळील चौकात नेवून पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, पोलिस काॅन्स्टेबल राहुल बेहरे, राहुल सोनवणे, किरण पाटील, किशोर पाटील, दिपक सुरवाडे यांनी चांगलीच धुलाई केली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. भैय्या पडोळ याच्यावर यापूर्वी तलाठी आर. डी. पाटील यांच्याघरावर दगडफेक करणे यासह अनेक गुन्हे दाखल झाले आहेत.

पाचोरा शहरातील चौकाचौकात रात्रभर दारुच्या नशेत तर्र होऊन वाळूचे भरधाव वेगाने ट्रॅक्टर चालविणे, आडव्या तेवड्या मोटारसायकली चालविणे असे प्रकार सर्रासपणे सुरू असल्याने महिलांमधे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाचोरा पोलिस ठाण्यात नव्यानेच रुजू झालेल्या पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी अनेक पोलिस ठाण्यात त्यांचा हिसका दाखवू गुंड प्रवृत्तीच्या लोकांना चांगलेच वठणीवर आणल्याचा इतिहास अनेकांना ज्ञात आहे. पाचोरा शहरातील त्यांनी त्याची पुनरावृत्ती करावी अशी सर्वसामान्य जनतेकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


 

 

Previous Post

.अन्यथा रद्द होईल तुमचं ‘रेशन कार्ड’; नाव कपात करण्याबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय

Next Post

पाचोरा येथे केवलाई फाऊंडेशनतर्फे उद्या रस्ते सुरक्षा जनजागृती कार्यक्रम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाचोरा येथे केवलाई फाऊंडेशनतर्फे उद्या रस्ते सुरक्षा जनजागृती कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार सोहळा थाटात
1xbet russia

महावितरणचा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार सोहळा थाटात

May 3, 2026
भुसावळ विभागात एप्रिलमध्ये  १ लाख ९ हजार फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून  १२.२३ कोटीं रुपयांच्या दंडाची वसुली  
1xbet russia

भुसावळ विभागात एप्रिलमध्ये  १ लाख ९ हजार फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून  १२.२३ कोटीं रुपयांच्या दंडाची वसुली  

May 3, 2026
रात्रभर पोलिसांकडून २१३ हॉटेल्स , ढाब्यांची अचानक तपासणी
1xbet russia

रात्रभर पोलिसांकडून २१३ हॉटेल्स , ढाब्यांची अचानक तपासणी

May 3, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

मुक्ताईनगरमध्ये घरफोडी: ९० हजारांचा मुद्देमाल लंपास

May 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महावितरणचा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार सोहळा थाटात

महावितरणचा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार सोहळा थाटात

May 3, 2026
भुसावळ विभागात एप्रिलमध्ये  १ लाख ९ हजार फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून  १२.२३ कोटीं रुपयांच्या दंडाची वसुली  

भुसावळ विभागात एप्रिलमध्ये  १ लाख ९ हजार फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून  १२.२३ कोटीं रुपयांच्या दंडाची वसुली  

May 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon