• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोरा येथे भरधाव पिकअपची चौघांना धडक ; दोघांचे पाय निकामी, तर दोन जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 12, 2023
in Uncategorized
0


पाचोरा ( प्रतिनिधी ) – भडगावकडुन बुलढाण्याच्या दिशेने जाणार्‍या भरधाव पिकअपने शहरातील महाराणा प्रताप चौकातील श्री. दत्त मंदिरासमोर असलेल्या चौघांना जोरदार धडक दिली. या धडकेत चौघांपैकी दोघांचे पाय गुडघ्यापासुन निकामी झाले असुन दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.

आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास भडगावच्या दिशेकडून बुलढाण्याकडे ( एम. एच. बी. एम. ७९४३ ) ही पिकअप भरधाव वेगाने जात असतांना ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने शहरातील महाराणा प्रताप चौकात श्री. दत्त मंदिरासमोर बसलेल्या चौघांना जोरदार धडक बसली.

यात वसंत भाईदास पाटील (वय – ४२) रा. सुरत, विनोद पाटील (वय – ५०, रा. पाचोरा), अमोल वाघ (वय – २७, रा. पाचोरा ) व कुंदन परदेशी (वय – १७ रा. पुनगाव ता. पाचोरा) या चौघांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, या धडकेत वंसत पाटील व विनोद पाटील यांचे गुडघ्यापासुन दोन्ही पाय निकामी झाले आहेत. तर, उर्वरित दोघे जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच पाचोरा कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी घटनास्थळी दाखल होवून त्यांच्या व सहकार्यांच्या मदतीने जखमींना तात्काळ पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पिकअपच्या ड्रायव्हर व क्लिनरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलिसात तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते.


 

 

Tags: #pachora yethe bhardhav pikupchi choghanna dhdkhttps://kesariraj.com/12-may-23-n-1/
Previous Post

जळगावात शनिवारपासून आयुर्विमा प्रतिनिधी भरती प्रक्रिया

Next Post

गोदावरी फाऊंडेशनतर्फे नांद्राहवेली येथे उद्या भव्य व्यसनमुक्‍ती शिबीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दारुच्या व्यसनामुळे उभा राहिला कर्जाचा डोंगर

गोदावरी फाऊंडेशनतर्फे नांद्राहवेली येथे उद्या भव्य व्यसनमुक्‍ती शिबीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई; एमडी ड्रग्जसह तिघांना अटक
1xbet russia

जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई; एमडी ड्रग्जसह तिघांना अटक

June 4, 2026
महाराष्ट्राची विक्रमी झेप; सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा
1xbet russia

महाराष्ट्राची विक्रमी झेप; सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा

June 4, 2026
डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन; डॉ. उल्हास पाटील संस्थेचा पर्यावरणपूरक निर्णय
1xbet russia

डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन; डॉ. उल्हास पाटील संस्थेचा पर्यावरणपूरक निर्णय

June 4, 2026
जळगाव विधान परिषद निवडणूक: शिवसेना शिंदे गटातील बंडखोरीमुळे लढत चतुष्कोणीय 
1xbet russia

जळगाव विधान परिषद निवडणूक: शिवसेना शिंदे गटातील बंडखोरीमुळे लढत चतुष्कोणीय 

June 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई; एमडी ड्रग्जसह तिघांना अटक

जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई; एमडी ड्रग्जसह तिघांना अटक

June 4, 2026
महाराष्ट्राची विक्रमी झेप; सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा

महाराष्ट्राची विक्रमी झेप; सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा

June 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon