• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सोमवारपासून पुन्हा एकदा खान्देशात पावसाची शक्यता

हवामान विभागाचा अंदाज

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 12, 2023
in Uncategorized
0

मुंबई (प्रतिनिधी) – भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. सोमवारपासून चार दिवस राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महारा‌ष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. १३ मार्चपासून ते १७ मार्चपर्यंत राज्यात पावसाची शक्यता राहणार आहे. गारपीट आणि अतिवृष्टी मधून जी काही पिके वाचली आहेत त्या पिकांना पुन्हा एकदा अवकाळीचा फटका बसण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १३ मार्च पासून ते १६ मार्च पर्यंत जळगाव, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, परभणी छत्रपती संभाजीनगर येथे पावसाची शक्यता आहे. तसेच १५ ते १६ मार्च दरम्यान नागपूर, सातारा, लातूर, गोंदिया, सांगली, लातूर, धाराशिव, हिंगोली, बुलडाण्यात पाऊस हजेरी लावू शकतो. विशेष म्हणजे या कालावधीमध्ये वादळी वारा देखील वाहणार आहे.

४ मार्च ते ८ मार्च दरम्यान राज्यातील पुणे अहमदनगर, नासिक, धुळे, छत्रपती संभाजी नगर यासह विविध भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात उत्तर महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात गारपीट सदृश्य पाऊस झाला. धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिके भोई सपाट झाली. हरभरा, गहू, केळी, पपई, डाळिंब, द्राक्ष यांसारख्या शेती पिकांना याचा फटका बसला.


 

 

Tags: #mumbai havaman vibhag news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी तर त्या नक्कीच आत्मनिर्भर जगू शकतील : रमया राजकुमार

Next Post

भाजपच्या आमदारावर हाणामारी, विनयभंगाचा गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भुसावळात कंपनीमधून तांब्यांच्या तारांचे बंडलसह रोकड लांबविली

भाजपच्या आमदारावर हाणामारी, विनयभंगाचा गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१७ मजलीच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे, तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध
1xbet russia

१७ मजलीच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे, तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध

February 6, 2026
जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू
1xbet russia

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

February 6, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन हस्तांतरण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

१७ मजलीच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे, तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध

१७ मजलीच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे, तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध

February 6, 2026
जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

February 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon