• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भुसावळातील अवैध बांधकाम सुरू असल्याबाबतची तक्रार ; तीन दुकाने जमीनदोस्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 10, 2020
in जळगाव
0

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ शहरातील मरीमाता मंदिराच्या मागील शौचालयला लागून तीन दुकानाचे अवैध बांधकाम सुरू असल्याबाबतची तक्रार भुसावळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना मोबाईलवर तक्रार आल्याने त्या तक्रारीची दखल घेत तीन दुकानावर हातोडा चालवून जमीनदोस्त केल्याची घटना आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.

मरीमाता मंदिराच्या मागील बाजूस बागवान गल्लीत कित्येक वर्षांपासून व्यापाऱ्यांसाठी सार्वजनिक शौचालय उभारण्यात आलेले आहेत. ते शौचालय जीर्ण झाल्याने त्यातील काही भाग जमीनदोस्त झालेला होता. व्यापाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी नगरपरिषदेने नवीन शौचालय उभारलेले होते. त्या पुढील जागा ही रिकामी पडलेली होती. याचा फायदा घेऊन त्या ठिकाणी विना परवानगी तीन दुकानाचे बांधकाम करण्यात आले असून दुसऱ्या मजल्याचे बांधकाम सुरू करण्यात आलेले होते. याबाबत तक्रारदाराने भुसावळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार याना मोबाईलवरून तक्रार केली व त्या तक्रारीची तत्काळ दखल घेत बांधकाम विभाग, इंजिनियरिंग विभाग,कर विभाग, टाऊन प्लनिंग विभाग यांच्याकडे बांधकाम सुरू असल्याबाबत चौकशी केली असता असे कुठलेही परवानगी देण्यात आलेली नसल्याचे निर्दशनास आल्याने मुख्याधिकारी यांनी शहरात अवैध बांधकाम करण्यासाठी पथक तयार करण्यात आलेले आहे. हे पथक शहरात कुठे विना परवानगी बांधकाम सुरू आहे याचा तपास करून स्लॅप टाकल्यानंतर त्या बांधकामास जमीनदोस्त करणार आहे. याचा शुभारंभ मुख्याधिकारी यांनी तीन दुकाने तोडून केलेला आहे.
त्याचप्रमाणे शहरात कुठे दुकाने बांधकाम करणे सुरू असल्यास जे कोणी ते विक्रीसाठी आले तर त्या जागेची आधी कागदपत्रांची पळताळणी करा व त्यानंतर खरेदी करा असे विना परवानगी बांधकाम असल्यास त्याला नक्की तोडण्यात येणार असून व्यापाऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी आमिषाला बळी पडू नका असे मुख्याधिकारी यांनी आवाहन केले आहे.

नाल्याच्या वॉल कंपाऊंडवर कॉलम घेऊन मरीमाता मंदिराच्या मागे तीन दुकाने उभारण्यात आलेली होती. त्या दुकानांना आजरोजी नगरपरिषदेने जमीनदोस्त करण्याचे काम सुरू होते. यादरम्यान बांधकाम करणारे एकही व्यक्ती गुन्हा दाखल होण्याच्या धाकाने समोर आलेला नाही. पण दबक्या आवाजात नगरपरिषदेचे सत्ताधारी पक्षाचे दोन नगरसेवकांचे बांधकाम असल्याची चर्चा सुरू होती.


 

 

Previous Post

सोनियांनंतर युपीए अध्यक्षपदाची धुरा शरद पवारांच्या हाती?

Next Post

जळगाव जिल्ह्यात ४३ रूग्ण कोरोना बाधित

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव जिल्ह्यात ४३ रूग्ण कोरोना बाधित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन
1xbet russia

जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन

February 6, 2026
मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद
1xbet russia

मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

February 6, 2026
शिरसोलीत बारी समाज विद्यालयात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
1xbet russia

शिरसोलीत बारी समाज विद्यालयात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

February 6, 2026
श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सवाचा थाटात प्रारंभ
1xbet russia

श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सवाचा थाटात प्रारंभ

February 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन

जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन

February 6, 2026
मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

February 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon