• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांना कोरोनाची लागण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 11, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांना कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले. ताप आणि अंगदुखीची लक्षणे दिसूलागल्याने त्यांनी चाचणी करून घेतली होती. त्याचा अहवाल आज कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. त्यांना कोणताही त्रास होत नसल्याने विश्वजित कदम यांना पुण्यातील त्यांच्या घरी अलगीकरण करण्यात आले असून त्या ठिकाणी उपचार सुरु आहेत. स्वतः विश्वजित कदम यांनी फेसबुक पेज द्वारे हि माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून खबरदारी बाळगावी असे आवाहन हि त्यांनी यावेळी केले आहे. यापूर्वी आमदार मोहनराव कदम यांच्या त्यांच्या कुटुंबातील चौघांचा कोरोनाची लागण झाली होती.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. या मध्ये जिल्ह्यातील अनेक आजी माजी आमदारांना कोरोनाचा विळखा बसला आहे. यातून अनेकजण कोरोनमुक्त हि झाले आहेत. आत जिल्ह्यातील कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनाही कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत विश्वजित कदम यांनी लिहिलेल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हंटले आहे कि, माझा पलूस कडेगांव मतदारसंघ, सांगली जिल्हा, महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून विविध योजनांचा पाठपुरावा, कोरोना संसर्ग रोखण्याच्या उपाययोजना, मंत्रालयातील बैठका, भंडारा जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने पूरपरिस्थिती दौरे, भारती विद्यापीठ कामकाज अशा धावपळीच्या कारभारात योग्य ती वैद्यकीय खबरदारी घेत होतोच. परंतु अखेर मला कोरोना संसर्ग झालाच! थोडा ताप आणि अंगदुखी, अशी सौम्य लक्षणे दिसू लागल्याने काल चाचणी करून घेतली. आज त्याचा अहवाल आला आणि मी कोरोना पॉझिटिव्ह झालो आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया चाचणी करून घ्यावी आणि खबरदारी बाळगवि असे आवाहन करत माझ्या तब्येतीला कोणताही धोका नाही. वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घरीच विलगीकरणात मी उपचार घेत आहे. माझे कार्यालय नियमित सुरू असून मी देखील फोनच्या माध्यमातून उपलब्ध राहण्याचा प्रयत्न करेन. कोरोना संसर्गातून पूर्ण बरा होत लवकरच आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा रुजू होईन, अशी ग्वाही त्यांनी पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. यापूर्वी जिल्ह्यातील आ. सुधीर गाडगीळ, आ. विक्रमसिंह सावंत, आ. सुमनताई पाटील, आ. अनिल बाबर, आ. सुरेश खाडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यमंत्री विश्वजित कदम यांना कोरोनाची लागण झाल्याने पलूस – कडेगाव मतदार संघात खळबळ उडाली आहे.


 

 

Previous Post

रियाचा जामीन अर्ज न्यायायालयाने फेटाळला; 22 सप्टेंबरपर्यंत राहणार तुरुंगात

Next Post

महेद्र पाटील यांची गुजर देवसेनेच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महेद्र पाटील यांची गुजर देवसेनेच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उष्माघात कक्ष सज्ज, महापालिका रुग्णालयांमध्ये खाटा राखीव !
1xbet russia

उष्माघात कक्ष सज्ज, महापालिका रुग्णालयांमध्ये खाटा राखीव !

March 11, 2026
शांतता निर्मितीच्या प्रक्रियेत तरुणांचा सहभाग महत्त्वाचा
जैन कंपनी

शांतता निर्मितीच्या प्रक्रियेत तरुणांचा सहभाग महत्त्वाचा

March 11, 2026
 काही खुशी काही गम : काहींचे गड राहिले, मोजक्याच लोकांना बसला धक्का..!
1xbet russia

जळगाव महापालिकेचे १४५२ कोटी रूपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर

March 10, 2026
खांब्यात विद्युतप्रवाह उतरून शॉक लागल्याने गोंदियाच्या मजुराचा मृत्यू
Uncategorized

शॉक लागून तरुणाचा मृत्यू; शेतात ‘झटका मशीन’ लावणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

March 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

उष्माघात कक्ष सज्ज, महापालिका रुग्णालयांमध्ये खाटा राखीव !

उष्माघात कक्ष सज्ज, महापालिका रुग्णालयांमध्ये खाटा राखीव !

March 11, 2026
शांतता निर्मितीच्या प्रक्रियेत तरुणांचा सहभाग महत्त्वाचा

शांतता निर्मितीच्या प्रक्रियेत तरुणांचा सहभाग महत्त्वाचा

March 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon