• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वृध्द दाम्पत्याची निर्घृण हत्या केल्या प्रकरणी ; आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 11, 2020
in क्राईम, जळगाव
0

सावदा, ता. रावेर (प्रतिनिधी) – सावदा येथून जवळच असलेल्या रोझोदा येथील वृध्द दाम्पत्याची निर्घृण हत्या केल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या परेश खुशाल भारंबे या आरोपीला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनवली आहे.

याबाबत वृत्त असे की, रोझोदा येथे ओंकार पांडुरंग भारंबे ( वय९०) आणि त्यांची पत्नी सुमन ओंकार भारंबे (वय ८५) हे वयोवृध्द दाम्पत्य राहते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या परिसराला कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले होते. शासकीय नियमानुसार दररोज सकाळी डॉक्टर येऊन कंटेनमेंट झोनमधील नागरिकांना चेक करत असतात. या अनुषंगाने काल सकाळी डॉक्टर चेकींगसाठी आले असता त्यांना भारंबे दाम्पत्याच्या घराचा दरवाजा थोडा उघडा दिसला. आवाज देऊनही घरातून कुणी प्रतिसाद न दिल्याने त्यांनी दरवाजा उघडला. तेव्हा हे दोन्ही पती-पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांना दिसून आले.

दरम्यान, रात्री उशीरा पोलिसांनी परेश खुशाल भारंबे (वय३२) याला ताब्यात घेतले. परेश हा भारंबे दाम्पत्याच्या शेजारीच राहत असून तो मध्यंतरी कर्जबाजारी झालेला होता. चोरीच्या उद्देशाने तो घरात शिरला होता. मात्र त्या दाम्पत्याला जाग आली. यामुळे आपल्या कृत्याचा बोभाटा होईल म्हणून त्याने धारदार शस्त्राने पती-पत्नीला मारून टाकले. दरम्यान, खून झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लाऊन परेश खुशाल भारंबे याला अटक केली.

दरम्यान, आज परेश भारंबे याला रावेर येथील न्यायालयात सादर करण्यात आले. याप्रसंगी झालेल्या सुनावणीत न्यायाधिशांनी त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


 

 

Previous Post

संजय राऊतांना धमकी देणाऱ्यास एटीएसने केली कोलकात्याहून अटक

Next Post

शासनाने गावांसाठी सुरू केली पोस्ट ऑफिसची Five Star योजना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शासनाने गावांसाठी सुरू केली पोस्ट ऑफिसची Five Star योजना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आठवीतील विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

आठवीतील विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

February 27, 2026
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

February 27, 2026
पदवीनंतर शब्द दिला तो खरा आयुष्यातला टर्निंग पॉईंट
1xbet russia

पदवीनंतर शब्द दिला तो खरा आयुष्यातला टर्निंग पॉईंट

February 27, 2026
आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश
जैन कंपनी

कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

February 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आठवीतील विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

आठवीतील विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

February 27, 2026
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

February 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon