जळगाव (प्रतिनिधी) – पोलिस बॉईज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जळगाव शहर पोलिस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक आदरणीय धनंजय येरुळे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.
जळगाव महानगर प्रमुख अनिल सोनवणे, शितल महाजन (जिल्हा संपर्क प्रमुख महिला आघाडी), शारिफा तडवी (जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी),वंदना पाटील(जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडी),रेखाताई पाटील,(जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडी),आशाताई केदारे,विमलबाई साळुंखे,(चिटणीस), कुसुमताई बिऱ्हाडे(चिटणीस)आदी पदाधिकारी उपस्थित होते.








