जळगाव ( प्रतिनिधी ) – महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त श्रीलीला हॉस्पिटल जामनेर आयोजित महारक्तदान शिबिराची आज सुरुवात करण्यात आली.
या शिबिरासाठी अनिल डोंगरे , डॉ. सागर पंडीत, डॉ. उमाकांत पाटील, डॉ. प्रशांत पाटील , योगेश पाटील, विनोद पाटील, सुनील कानडजे, प्रल्हाद सोनवणे , किरण चौधरी, डॉ.अविनाश पाटील, ओम प्रकाश यादव, भास्कर महाजन, डॉ. सोनवणे , डॉ.उज्वला वर्मा , सुनीता वाघ ( रेड क्रॉस सोसायटी ) , पवन तंवर , शिवम बेलपत्रे आदी मान्यवर उपस्थित होते. मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान केले.