• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोलाणी मार्केट परिसरातून मोटारसायकल चोरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 11, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – गोलाणी मार्केट परिसरातील संतोष ज्यूस सेंटर दुकानासमोरून १५ हजार रूपये किंमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला .

अजयसिंग राजपूत (वय – ३५) हा रामेश्वर कॉलनीत कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मजूरी करून उदरनिर्वाह करतो. ६ जून रोजी सकाळी गोलाणी मार्केट येथे मोटारसायकलने (एमएच १९ बीएल ३२९६) कामावर आला . मार्केट परिसरातील संतोष ज्यूस सेंटर जवळ त्यांनी मोटारसायकल लावली होती. सायंकाळी काम आटोपून ते घरी जाण्यासाठी निघाले असता त्यांना जागेवर मोटारसायकल आढळून आली नाही. त्यांनी परिसरात शोधाशोध केली परंतू कुठेही आढळून आली नाही. १० जून रोजी दुपारी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तपास पो ना राजकुमार चव्हाण करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

अग्निशमन बंब , रुग्णवाहिकाना रस्ता न दिल्यास १०,००० रुपयांपर्यंत दंड

Next Post

निमखेडी गावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

निमखेडी गावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भडगावात गणरायाला जड अंतःकरणाने निरोप; विसर्जनासाठी नगरपरिषदेचे नियोजन
खान्देश

योजना पाटील यांनी केले शीत शवपेटीचे लोकार्पण

September 28, 2026
भडगावात गणरायाला जड अंतःकरणाने निरोप; विसर्जनासाठी नगरपरिषदेचे नियोजन
खान्देश

भडगावात गणरायाला जड अंतःकरणाने निरोप; विसर्जनासाठी नगरपरिषदेचे नियोजन

September 28, 2026
सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला
खान्देश

सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

September 28, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
क्राईम

चाळीसगावात १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप; दोघे आरोपी अटकेत

September 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भडगावात गणरायाला जड अंतःकरणाने निरोप; विसर्जनासाठी नगरपरिषदेचे नियोजन

योजना पाटील यांनी केले शीत शवपेटीचे लोकार्पण

September 28, 2026
भडगावात गणरायाला जड अंतःकरणाने निरोप; विसर्जनासाठी नगरपरिषदेचे नियोजन

भडगावात गणरायाला जड अंतःकरणाने निरोप; विसर्जनासाठी नगरपरिषदेचे नियोजन

September 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon