• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

कौटुंबिक वादातून गळफासाने आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 11, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – हरिविठ्ठल नगरातील धनगरवाड्यात कौटुंबिक वादातून एकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली .

गणेश आत्माराम बडगुजर (वय- ४८ , रा. धनगर वाडा, हरिविठ्ठल नगर ) असे मयताचे नाव आहे. गणेश बडगुजर यांच्या घरात दोन महिन्यापासून लहान मुलीचे लग्न झाल्यापासून भांडण सुरु होते. पत्नी प्रतिभा बडगुजर भांडणाला कंटाळून मोठ्या मुलीकडे राहत होत्या. तिथून त्या जैन इरिगेशन येथे कामाला जात होत्या. आज त्या मोठ्या मुलीसोबत घरी आल्या होत्या, गणेश यांच्यासह बहीण व आई घरी होते. यावेळी पुन्हा या सर्वांचे भांडण झाले. गल्लीतील लोकांनी दाम्पत्यास समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्नी व मोठी मुलगी घरातून निघून गेली. यापाठोपाठ मृताची आई व बहिणही घरातून बाहेर गेले त्यानंतर गणेश यांनी गळफास लावल्याची घटना घडली. बहिणीला सोडून आल्यानंतर मृताच्या आईने दार उघडले असता घरात छोट्याशा दोरीने गणेशने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला, आईचा आक्रोश ऐकून गल्लीतील लोक घटनास्थळी धावले.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

मनिषा पाटील यांना राज्यस्तरीय पुरस्कार

Next Post

पाटाचारीच्या मोरीच्या कामात मनमानी ; सार्वजनिक बांधकाम खात्याकडे तक्रार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाटाचारीच्या मोरीच्या कामात मनमानी ; सार्वजनिक बांधकाम खात्याकडे तक्रार

पाटाचारीच्या मोरीच्या कामात मनमानी ; सार्वजनिक बांधकाम खात्याकडे तक्रार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवजड वाहनाने दुचाकीला उडविले – दोघे जण ठार
1xbet russia

दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या, दाम्पत्य गंभीर जखमी

June 24, 2025
नैराश्येतून शेतकऱ्याची शेतात गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

नैराश्येतून शेतकऱ्याची शेतात गळफास घेऊन आत्महत्या

June 24, 2025
जळगाव पोलिस दलातील १९ अधिकार्‍यांच्या बदल्या
1xbet russia

जळगाव पोलिस दलातील १९ अधिकार्‍यांच्या बदल्या

June 24, 2025
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

पत्नी माहेरी, पतीची मोबाइलमध्ये चित्रीकरण सुरु ठेऊन आत्महत्या !

June 23, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अवजड वाहनाने दुचाकीला उडविले – दोघे जण ठार

दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या, दाम्पत्य गंभीर जखमी

June 24, 2025
नैराश्येतून शेतकऱ्याची शेतात गळफास घेऊन आत्महत्या

नैराश्येतून शेतकऱ्याची शेतात गळफास घेऊन आत्महत्या

June 24, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon