• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नाकाबंदीत १० जनावरांना कोंबून नेणारे वाहन पकडले ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 11, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी इंजीनीअरिंग काँलेज समोर नाकाबंदीसाठी नेमलेल्या शहर वाहतूक शाखेच्या पोलीस पथकाने १० जनावरांना कोंबून नेणारे वाहन रात्री २ वाजता पकडून ही जनावरे आणि वाहन जप्त करीत वाहनचालकाविरोधात एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे .

शहर वाहतूक शाखेचे स.पो. वामन महाजन यांनी एम आय डी सी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की ८ जुलै रोजी सकाळी ते ९ जुलैरोजी सकाळी ८ पावेतो माझ्यासह हे.कां. हकीम शेख , हर्षद गवळी, समा तडवी, साहेबराव कोळी यांना गोदावरी इंजीनीअरिंग काँलेज समोर नाकाबंदीसाठी नेमलेले होते .

९ जुलैरोजी नाकाबंदी दरम्यान वाहने तपासताना रात्री २ च्या सुमारास पिकअप गाडी आली तिला थांबबीले त्या गाडीत क्षमतेपेक्षा जास्त जनावरे भरलेली दिसली चालकाची चौकशी केली त्याचे नाव शकिल अहमद मसुद्दीन ( वय ३२ रा – मेहरुण पिरजादेवाडा ) असल्याचे त्याने सांगितले त्याच्याकडे जनावरांच्या वाहतुकीचा परवाना नव्हता म्हणुन आम्ही एम.आय.डी. सी पोलीस ठाण्याला नांतर पो कॉ किशोर पाटील व छगन तायडे आले त्यांनी व आम्ही वाहन पोलीस ठाण्यात नेले

या वाहनात ४ बैल व ६ गोऱ्हे अक्षरशः कोंबून भरलेले होते या जनावरांसह वाहन असा ६ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या वाहनचालकाच्याविरुध्द प्राण्यांविषयी निर्दयतेला प्रतिबंध कायदा सन १५६० ‘चे कलम ११ (१) ड , प्राणी संरक्षण अधिनियम २०१५ चे कलम ५(अ) १/ ९ तसेच भा दं वि कलम ४२९ सह मोटारवाहन कायदा कलम ८३/१७७ प्रमाणे गुन्हा एम आय डी सी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #maharahtra #bharat
Previous Post

उधारी मागितल्याच्या रागात अंडागाडीवाल्याला जीवघेणी मारहाण

Next Post

अमळनेरातून अल्पवयीन मुलीचे अज्ञातांकडून अपहरण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अल्पवयीन मुलीला पळविले ; फैजपूर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा

अमळनेरातून अल्पवयीन मुलीचे अज्ञातांकडून अपहरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेचे “मिशन संजीवनी” अभियान : बांधकाम कंत्राटदारांना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य
1xbet russia

ई-गव्हर्नन्समध्ये जळगाव जिल्हा परिषदेचा डंका; राज्यस्तरावर पटकावला प्रथम क्रमांक !

February 11, 2026
पाळधी महामार्गावर रक्ताचा सडा; सुसाट वेगाने घेतला प्रौढाचा बळी !
1xbet russia

पाळधी महामार्गावर रक्ताचा सडा; सुसाट वेगाने घेतला प्रौढाचा बळी !

February 11, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
1xbet russia

एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वारसह २ जखमी; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

February 11, 2026
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

४५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्हा परिषदेचे “मिशन संजीवनी” अभियान : बांधकाम कंत्राटदारांना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य

ई-गव्हर्नन्समध्ये जळगाव जिल्हा परिषदेचा डंका; राज्यस्तरावर पटकावला प्रथम क्रमांक !

February 11, 2026
पाळधी महामार्गावर रक्ताचा सडा; सुसाट वेगाने घेतला प्रौढाचा बळी !

पाळधी महामार्गावर रक्ताचा सडा; सुसाट वेगाने घेतला प्रौढाचा बळी !

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon