• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

उधारी मागितल्याच्या रागात अंडागाडीवाल्याला जीवघेणी मारहाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 11, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – आधीची उधारी मागितल्याच्या रागात अंडागाडीवाल्याला १ जुलै रोजी रात्री जीवघेणी मारहाण करणाऱ्या चार आरोपींच्या विरोधात आता एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . दरम्यानच्या काळात उपचार घ्यावे लागल्याने फिर्याद दाखल झाल्यावर हा गुन्हा आता दाखल करण्यात आला .

मोहन भगवान सोनवणे ( वय 30 वर्ष रा. रायपुर कुसुंबा ) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , ते येथे आई ,पत्नी व 3 मुलीसह राहतात अंडा गाडी चालवतात राहुल सोनवणे , मोनु खाटीक हे ओळखीचे आहेत राहुल सोनवणेकडे उधारीचे 2700/- रूपये होते. उधारी मागणेसाठी मी त्याला वेळोवेळी फोन करायचो व समक्ष भेटायचो . तरीदेखील तो उधारी देत नव्हता .

1 जुलैरोजी रात्री माझ्या निलांबरी हॉटेल समोर गाडीवर बसलो होतो. त्यावेळी गाडीवर राहुल सोनवणे :मोनु खाटी खाटीक व दोन अनोळखी इसम आले . दोन अनोळखी मुलापैकी एकाने माझ्या जवळ सिगारेट मागितली . मी त्याला सिगारेट दिली . त्याचे पैसे मागितले असता राहुल सोनवणे म्हणाला कि, पैसे नंतर घे मी राहुल सोनवणेला म्हणालो कि, तुझी मागील उधारी आहे. मी असे बोलल्याचा राग येऊन त्याने मला शिविगाळ केली त्याने व त्याचे सोबत असलेले मोनु खाटीक व दोन अनोळखी इसमांनी गाडीवरच्या सामानाची फेकाफेक केली , त्यांना अडविण्यासाठी गेलो असता त्यांनी मला खाली पाडुन लाथाबुक्यांनी मारहाण केली माझी आई सुमनबाई सोडविण्यासाठी आली तिलादेखील त्यांनी मारहाण केली नतर ते निघुन गेले मला पोटात त्रास होत असल्याने मी जनरिक क्लिनिक गोपाळपुरा येथे औषधोपचार घेतले नतर घरी गेलो त्यानतर 5 जुलै रोजी पुन्हा पोटात जास्त त्रास होत असल्याने धनवंतरी हॉस्पिटल येथे आलो तेथील डॉक्टरांनी अँडमिट करून औषधोपचार केले या फिर्यादीवरून एम आय डी सी पोलीस ठाण्यात या आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांवर अंतिम निकालापर्यंत कारवाई नको ; सर्वोच्च न्यायालयाची भूमिका

Next Post

नाकाबंदीत १० जनावरांना कोंबून नेणारे वाहन पकडले ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नाकाबंदीत १० जनावरांना कोंबून नेणारे वाहन पकडले ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !
1xbet russia

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’
1xbet russia

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

March 28, 2026
सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार
1xbet russia

सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार

March 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon