• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अवजड वाहनांची वर्दळ इतर वाहनांना वाहतुकीस व अपघातांना कारणीभूत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 11, 2021
in जळगाव
0

यावल (प्रतिनिधी) – यावल तालुक्यातील चोपडा ते भुसावळ पर्यंतच्या राज्य मार्गावर सातत्याने वाढणारी अवजड वाहनांची वर्दळ इतर वाहनांना वाहतुकीस व अपघातांना कारणीभूत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व आरटीओ कार्यालयाने तातडीने लक्ष देवून त्वरीत अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी घालावी अशी मागणी नागरीकांच्या वतीने करण्यात येत आहे .

दरम्यान चोपडा ते यावल भुसावळ या राज्य मार्गावरील सुमारे ७० किलोमिटरच्या रस्त्याची अत्यंत दयानिय अवस्था झाली असुन , रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असुन , रस्त्यात खड्डा की खड्डयात रस्ता हे बोलणे अवघड झाले आहे . या मार्गावर अनेक वाहनांधारकाचे वाहन चालवितांना खड्डे वाचवीण्याच्या प्रयत्नात भिषण अपघात होवुन आपला जिव गमवावे लागले आहे.

या संदर्भात बांधकाम सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार चोपडा, यावल ते भुसावळ या राज्य मार्गावरील रस्त्याची वाहन वाहतुक वजन क्षमताही १० ते १२ टनाची असतांना या रस्त्याने १५ ते २० टन क्षमतेच्या वाहनांची मोठी वाहतुक वाढल्याने व इतर वाहनांचीही वाहतुकीची वर्दळ सातत्याने वाढल्याने रस्ता मोठया प्रमाणावर सिंक होतांना दिसुन येत असुन, यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण होत असल्याने या मार्गावरील रस्त्याला अनेक वेळा लाखो रुपये खर्च करून दुरुस्ती करण्यात येत कामांवर तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवर आणी संबंधीत काम करणाऱ्या ठेकेदाराने केलेल्या कामाच्या गुणवत्ते वारंवार प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग यावल आणी आरटीओ विभागाने संयुक्तपणे प्रयत्न केल्यास या मार्गावरील वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुक प्रश्न मार्गी लागेल व त्यामुळे या वाहनांच्या वाढत्या गोंधळामुळे वारंवार होणारे अपघात व यात मरण पावणाऱ्या निरपराध वाहनधारकांचे जिव तसेच रस्ता दुरूस्तीच्या नांवाखाली वारंवार होणाऱ्या शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीला वाचविण्यास मदत होईल.


 

 

Previous Post

श्रीराम मंदिर निर्माणासाठी शेंदुर्णीत धनसंचायास प्रारंभ

Next Post

लिहा येथील तरुणीला बदनामीची धमकी दिल्याने एकावर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लिहा येथील तरुणीला बदनामीची धमकी दिल्याने एकावर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon