• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तरूणाची दुचाकी लांबविली ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 11, 2020
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील हॉटेल मिनर्व्हा येथून पेंटरचे काम करणाऱ्या तरूणाची दुचाकी लांबविल्याची घटना २९ नोव्हेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी आज दुचाकी चालकाच्या फिर्यादीवरू जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण प्रकाश बिऱ्हाडे (वय-३७) रा. आसोदा ह.मु. पोलीस चौकी पिंप्राळा हे पेंटरचे काम करतात. त्यांच्याकडे कामासाठी (क्रमांक एमएच १९ बीएफ ९६६३) दुचाकी आहे. व्यवसाय आणि कामासाठी याचदुचाकीचा वापर करतात. २९ नाव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास शहरातील नवीन बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या हॉटेल मिनर्व्हा येथे कामानिमित्त दुचाकीने आले. दुचाकी हॉटेलच्या पार्किंगमध्ये लावली होती. काम आटोपल्यानंतर त्यांना जागेवर दुचाकी आढळून आली नाही. दुचाकीचा इतरत्र शोधाशोध केली असता मिळून आली नाही. अखेर आज ११ डिसेंबर रोजी जिल्हा पेठ पोलीसात धाव घेवून दुचाकी चोरीची तक्रार दिली. किरण बिऱ्हाडे यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. प्रशांत पाठक करीत आहे.


 

 

Previous Post

सर्जरी करण्याचा दिलेला निर्णय हा सर्वसामान्यांच्या हिताचा – डॉ. शिंदाडकर

Next Post

तिहेरी अपघातात दोन जण गंभीर; ट्रकचालकासह क्लिनरला अटक ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तिहेरी अपघातात दोन जण गंभीर; ट्रकचालकासह क्लिनरला अटक ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

कासोद्यात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

August 11, 2026
भुसावळ येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत सायकल रॅली
Uncategorized

भुसावळ येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत सायकल रॅली

August 11, 2026
शिवतीर्थ चौकाला मिळाले शिवकालीन वैभवाचे नवे रूप; सुप्रीम इंडस्ट्रीजच्या योगदानातून मावळ्यांची भव्य शिल्पे साकार
Uncategorized

शिवतीर्थ चौकाला मिळाले शिवकालीन वैभवाचे नवे रूप; सुप्रीम इंडस्ट्रीजच्या योगदानातून मावळ्यांची भव्य शिल्पे साकार

August 11, 2026
भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास
Uncategorized

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

कासोद्यात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

August 11, 2026
भुसावळ येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत सायकल रॅली

भुसावळ येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत सायकल रॅली

August 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon