• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुलीवर अत्याचार करणार्‍या विशेष पोस्को न्यायालयातर्फे सश्रम कारावास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 10, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – लखन उर्फ विजय रमेश गायकवाड ( वय – २४, रा. गिरड, ता. भडगाव) या नराधमाला अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार करणार्‍या विशेष पोस्को न्यायालयाने २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच त्याला मदत करणारा अतुल उर्फ योगेश राजू गायकवाड याला पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भडगाव तालुक्यातील गिरड येथील लखन उर्फ विजय रमेश गायकवाड याने २५ मे २०१८ रोजी सकाळी ५ वाजच्या सुमारास अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले होते. तसेच सुमारे तीन महिने तिच्यावर अत्याचार केला. त्याला पळवून नेण्यासासाठी संशयीत अतुल उर्फ योगेश राजू गायकवाड याने मदत केली होती. या दोघांविरुद्ध पिडीतेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन पोस्कोतर्ंगत भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासअधिकारी पोलीस उपनिरीक्षक आनंद पटारे यांनी गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषरोप पत्र सादर केले होते. हा खटला विशेष पोस्को न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. एस. महाजन यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. सरकारपक्षाकडून ११ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. यामध्ये पीडीता, तिची आई या दोघांची साक्ष महत्वपुर्ण ठरली. त्यानुसार आरोपी लखन उर्फ विजय गायकवाड याला २० वर्ष सश्रम कारावास व ४३ हजारांचा दंड ठोठावला. सरकारपक्षातर्फे अति. शासकीय अभियोक्ता व विशेष सरकारी वकील अँड. चारुलता बोरसे यांनी कामकाज पाहिले. तसेच पैरवी अधिकारी म्हणून विजय पाटील यांनी सहकार्य केले.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

अमळनेर तालुक्यात रस्ता लुट करणारी टोळीस अटक

Next Post

ट्रकची झाडाला धडक ; चालक ठार ; क्लीनर वाचला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुचाकीला बसची जोरदार धडक ; महिला जखमी

ट्रकची झाडाला धडक ; चालक ठार ; क्लीनर वाचला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !
1xbet russia

रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !

February 15, 2026
विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

February 15, 2026
खळबळजनक : पेट्रोल पंपाची कोट्यवधींची रोकड घेऊन फौजदार बेपत्ता !
1xbet russia

खळबळजनक : पेट्रोल पंपाची कोट्यवधींची रोकड घेऊन फौजदार बेपत्ता !

February 15, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

दिल्लीच्या तरुणाचे खोटे रिपोर्ट काढून विम्याचे पैसे लाटले !

February 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !

रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !

February 15, 2026
विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

February 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon