जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील बजरंग रेल्वे बोगदाजवळील होटेल केवल समोरून तरुणाची १० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रियेश पद्माकर भंगाळे (वय-३० रा. सुहास नगर, भुसावळ) हा जळगाव शहरातील बजरंग रेल्वे पुलाच्या बोगदासमोर कामानिमित्त ७ मार्च रोजी सकाळी आला. त्यावेळी (एमएच १९ बीबी ५६५४) क्रमांकाची मोटारसायकल लावली. त्यानंतर दुपारी आटोपून निघाले असता त्यांना त्यांची हॉस्पिटल समोर लावलेली दुचाकी आढळून आले नाही. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र घेतला होता