पाचोरा ( प्रतिनिधी ) – आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त पाचोरा येथील न.पा.जीनमधील पक्षाच्या कार्यालयाबाहेर माजी आमदार दिलीप वाघ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ध्वजारोहण करण्यात आले तहसील ऑफिसजवळील शिवभोजन वाटप येथे गरजू लोकांना मोफत भोजन वाटप करण्यात आले .
यावेळी गटनेते माजी नगरसेवक संजय वाघ, तालुकाध्यक्ष विकास पाटील , माजी नगरसेवक बशीर बागवान, पिटीसी व्हाईस चेअरमन व्हि टी जोशी, माजी जिल्हा उपाध्यक्ष शालिग्राम मालकर, माजी नगरसेवक वासुदेव महाजन, प्रकाश पाटील, रणजीत पाटील, माजी नगरसेवक भूषण वाघ, युवा शहराध्यक्ष अझहर खान, भागवत महालपुरे, ए जे महाजन , एन आर पाटील, डॉ पी एन पाटील, शांताराम चौधरी, हेमराज पाटील, वाय ओ पाटील, ए बी अहिरे ,शरद पाटील, अविनाश सुतार , विनोद पाटील, सत्तार पिंजारी, संजय करंदे, जनार्दन पाटील, बाबाजी ठाकरे , हारून देशमुख, सुदर्शन सोनवणे, नितीन पाटील, हरीश पाटील, विक्रांत पाटील, प्रदीप वाघ, उमेश एरंडे, निलेश पाटील, पियूष करंदे, करणं सूर्यवंशी, राहुल राठोड, छोटू शिंपी , माजी नगरसेविका सुचेता वाघ, ज्योती वाघ, नीलिमा पाटील , महिला पदाधिकारी सरला पाटील, जिजाबाई पाटील, जयश्री मिस्त्री, कीर्ती अहिरे , सुनीता गुंजाळ, सुनिता देवरे, रंजना ठाकरे, प्रतिभा पाटील, अभिलाशा रोकडे , नम्रता पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.