• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

१० हजारांची लाच मागणारा पंचायत समितीतील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता जाळ्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 3, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
१० हजारांची लाच मागणारा पंचायत समितीतील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता जाळ्यात

धरणगाव (प्रतिनिधी) :- पंचायत समिती धरणगाव येथील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता गणेश संभाजी पाटील (वय ३२) आणि सागर कोळी (खाजगी इसम) यांनी परकुलचा दुसरा हप्ता जमा करण्यासाठी तक्रारदाराकडे १०,००० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्या माहितीनुसार तक्रारदारास वर्ष २०२४-२५ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत परकुल मंजूर झाला होता. पहिला हप्ता रु. १५,०००/- त्यांच्या खात्यात जमा होऊन त्यांनी संबंधित कामही पूर्ण केले होते. परंतु दुसरा हप्ता न मिळाल्याने तक्रारदार पंचायत समितीत चौकशीसाठी गेले असता अभियंता गणेश पाटील यांनी “निधी उपलब्ध नाही” असे सांगितले.

नंतर गावातील नागरिकांकडून दुसरा हप्ता मंजूर झाल्याची माहिती मिळाल्याने तक्रारदार ८ जुलै २०२५ रोजी पुन्हा पंचायत समितीत गेले. तेव्हा अभियंता गणेश पाटील यांनी दुसरा हप्ता जमा करण्यासाठी १०,००० रुपये लाचेची  मागणी केली.

त्यानंतर तक्रारदाराने १४ जुलै रोजी एसीबीकडे लेखी तक्रार दिल्यानंतर पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. पडताळणी दरम्यान अभियंता पाटील यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच सागर कोळी यांच्यामार्फत ही रक्कम स्वीकारली जाईल, अशीही आरोपीने फोनवर कबुली दिली होती.

त्या आधारे धरणगाव पोलीस स्टेशनला गु.नं. ३९१/२०२५, प्रकरण ७ प्र.कायदा कलम १२ प्रमाणे दि. ०४/१२/२०२५ रोजी गुन्हा दाखल झाला आहे.

यांनी केली कारवाई

पोलीस उप अधीक्षक  योगेश ठाकूर ,निरीक्षक हेमंत नागरे ,पो.ना. बाळू  मराठे,, राकेश दुसाने, प्रणेश ठाकूर, सचिन चाटे यांनी कारवाई केली.


 

 

Tags: 10 hajaranchi lach news
Previous Post

जळगाव महापालिका निवडणूक : आरक्षणाला राज्य सरकारची अंतिम मंजुरी

Next Post

विद्यापीठात लेवा गणबोली दिन साजरा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विद्यापीठात लेवा गणबोली दिन साजरा

विद्यापीठात लेवा गणबोली दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२ सराईत दुचाकी चोरट्यांसह गुन्हेगारांवर मोठी कारवाई
1xbet russia

२ सराईत दुचाकी चोरट्यांसह गुन्हेगारांवर मोठी कारवाई

March 24, 2026
महामार्गावर दुचाकी शोरूम फोडणाऱ्या तिघांना मध्यप्रदेशातून अटक
1xbet russia

गावठी कट्ट्यासह दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार तरुणाला अटक

March 24, 2026
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला अत्याचार करून केले गर्भवती
1xbet russia

७५ वर्षीय वृद्धाकडून १४ वर्षीय दिव्यांग मुलीवर अत्याचार

March 24, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

पैशांच्या वादातून तरुणाची हत्या; संशयित आरोपीला अटक

March 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

२ सराईत दुचाकी चोरट्यांसह गुन्हेगारांवर मोठी कारवाई

२ सराईत दुचाकी चोरट्यांसह गुन्हेगारांवर मोठी कारवाई

March 24, 2026
महामार्गावर दुचाकी शोरूम फोडणाऱ्या तिघांना मध्यप्रदेशातून अटक

गावठी कट्ट्यासह दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार तरुणाला अटक

March 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon