• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अवतरली भारतीय संस्कृती समन्वय २०२३ स्नेहसमेलनाचा कलागंणातून प्रारंभ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 10, 2023
in Uncategorized
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – भारतीय संस्कृती विविधतेने सजली असून भावी वैद्यकिय तज्ञांनी ही संस्कृती डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात सादर करत समन्वय स्नेहसंमेलनाचा प्रारंभ कलांगणातून केला आहे. तत्पूर्वी क्रिडा स्पर्धा देखील उत्साहात झाल्यात. पुढील सात दिवसात विविध स्पर्धा व कार्यक्रमांची मेजवानी समन्वयमधून बघायला मिळणार आहे.

भावी वैद्यकिय तज्ञांचा कलाविष्कार अर्थात कलांगणचा प्रारंभ डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, अधिष्टाता डॉ. एन एस व डॉ. माया आर्विकर, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड, शैक्षणिक अधिष्टाता डॉ नेहा व डॉ विक्रांत वझे, डॉ.अनुश्री अग्रवाल, डॉ. विठ्ठल शिंदे, डॉ. कैलास वाघ, डॉ. केसवाणी, गोदावरी नर्सिंगच्या प्राचार्य डॉ. मौसमी लेंढे, डॉ पूजा तन्नीरवार यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. यावेळी विविध विभागाचे प्रमुख डॉक्टर, कर्मचारी वर्ग उपस्थीत होता. मान्यवरांनी भावी वैद्यकिय तज्ञांमधील कलागुणांचे कौतुक केले. या कलांगणात मान्यवरांसह विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीतील वेशभुषा परिधान केली होती याचबरोबर विविध प्रांतकला सादर केलेल्या आहे. हे प्रदर्शन शनिवार दि.१५ एप्रिल पर्यंत खुले ठेवण्यात आले आहे.

समन्वय स्नेहसंमेलनात सोमवार दि १० एप्रिल रोजी प्रश्‍नमंजूषा, प्रोम नाईट, होम बॅण्ड सह विविध कार्यक्रम झाले. मंगळवार, दि ११ रोजी व्टीनिंग डि.जे नाईट आणि फनफेअर, बुधवार दि.१२ रोजी कॉसप्ले, टॅलेन्ट शो आणि बक्षीस वितरण, दि १३ रोजी सरप्राईज डे, दि १४ रोजी शिक्षक आणि ज्युनियर नाईट, दि १५ रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. कलांगणासाठी डॉ कैलास वाघ, भवानी यांच्या मार्गदर्शनानुसार वैद्यकिय महाविद्यालयातील प्रा.डॉ. याचेसह गौरी ठाकूर, आभा राउत, रूषीकेश मडके, अजय राख, शशांक साकले, समन्वय टीमने परिश्रम घेतले. संपूर्ण समन्वय इव्हेंट पेडियाट्रिक विभागाचे प्रो.डॉ.अनंत बेंडाळे, डॉ.विठ्ठल शिंदे, डॉ.बापुराव बिटे, डॉ.गुरुदत्‍ता मोहरीर, विजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जनरल सेक्रेटरी वरुणराज नन्नवरे, जान्हवी मापारी, मयुर पाटील, रोहित पाटील, शौनक चिन्नमवार, प्रथमेश घावले, शशांक साकळे, शुभम जोगदंड, सुदिक्षा धरणे, आयमन, शिवानी रसल आदिंंचे सहकार्य लाभत आहे.


 

 

Tags: #godawari #jalgaonhttps://kesariraj.com/10-april-23-n-8/
Previous Post

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी फिनिक्स 2K23 चे आयोजन

Next Post

डॉ.उल्हास पाटील होमिओपॅथीक महाविद्यालयात अवयवदान जनजागृती अभियान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

डॉ.उल्हास पाटील होमिओपॅथीक महाविद्यालयात अवयवदान जनजागृती अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाहनांमध्ये गॅस भरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

गुन्हेगाराकडून विवाहितेचा विनयभंग, सोशल मीडियावर बदनामी

March 14, 2026
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली
1xbet russia

महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याची माळ लंपास

March 14, 2026
तंबाखू मागण्याच्या वादात तरुणाचा झाला खून : अल्पवयीनसह दोघांना कोठडी
1xbet russia

अश्लील व्हिडिओच्या रागातून तरुणाचा खून, संशयित आरोपी पती पत्नीला अटक

March 14, 2026
जिल्हा परिषद, जळगावच्या माध्यमातून ड्रोन, स्लरी फिल्टर वाटपाचा उपक्रम
1xbet russia

जिल्हा परिषद, जळगावच्या माध्यमातून ड्रोन, स्लरी फिल्टर वाटपाचा उपक्रम

March 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाहनांमध्ये गॅस भरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

गुन्हेगाराकडून विवाहितेचा विनयभंग, सोशल मीडियावर बदनामी

March 14, 2026
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली

महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याची माळ लंपास

March 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon