• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

चिखली बुद्रुक शिवारात शेतकऱ्यासह एक बैल जागीच ठार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 1, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
चिखली बुद्रुक शिवारात शेतकऱ्यासह एक बैल जागीच ठार

यावल (प्रतिनिधी) – बैलगाडीने शेतात जात असलेल्या शेतकऱ्याच्या बैलगाडीवर खंब्यावरील विद्यूत तार तुटून पडल्याने शेतकऱ्यासह एक बैल जागीच ठार झाल्याची दुदैवी घटना आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास चिखली बुद्रुक शिवारात घटली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, यशवंत कामा महाजन (वय-६२) रा. चिखली बुद्रुक ता. यावल असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. यशवंत कामा महाजन हे चिखली येथे आपल्या परिवारासह राहत होते. शेती करून आपला उदरनिर्वाह करत होते. नेहमीप्रमाणे गुरूवार १ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास यशवंत महाजन हे बैलगाडीने चिंखली बुद्रुक शिवारातील आपल्या शेतात रस्त्याने जात असतांना अचानक विद्यूत खंब्यावरील तार तुडून बैलगाडीवर पडली. यात वीजेच्या तीव्र झटक्याने यशवंत महाजन आणि एक बैल जागीच ठार झाल्याची दुदैवी घटना घडली. या घटनेबाबत माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ व ईलेक्ट्रीक वायरमन यांनी धाव घेतली. सुरूवातील विद्यूत प्रवाह बंद करण्यात येवून त्यांना तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी मयत घोषीत केले. या घटने चिंचोली गावात हळहळ व्यक्त होत आहे. यासंदर्भात फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मुकेश सानप करीत आहे.

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

श्री संत गजानन महाराज पुण्यतिथी निमित्त भव्य रक्तदान शिबिर

Next Post

पोलिस अधीक्षकांचे आदेश ; शेंदुर्णीतील आठरा उपद्रवींना सहा महिने हद्दपार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पोलिस अधीक्षकांचे आदेश ; शेंदुर्णीतील आठरा उपद्रवींना सहा महिने हद्दपार

पोलिस अधीक्षकांचे आदेश ; शेंदुर्णीतील आठरा उपद्रवींना सहा महिने हद्दपार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू
अपघात

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

February 13, 2026
जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे
जैन कंपनी

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

February 13, 2026
राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 13, 2026
७८व्या वर्षीही चालण्याचा मिळविला नवा आत्मविश्वास!
1xbet russia

७८व्या वर्षीही चालण्याचा मिळविला नवा आत्मविश्वास!

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

February 13, 2026
जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!