• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुंबईत लोकल रेल्वेच्या ६१० फेऱ्या वाढवणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 1, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकलमध्ये गर्दी होणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे असून त्यादृष्टीने रेल्वेने लोकलच्या फेऱ्यांमध्ये आणखी वाढ करण्याचा निर्णय आज घेतला आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने याबाबत आज संयुक्त प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे.

मुंबई उपनगरीय लोकल मार्गावरील विशेष लोकलच्या एकूण फेऱ्यांची संख्या वाढवून आता २०२० करण्यात आली आहे. सध्या एकूण १४१० लोकल फेऱ्यांचे नियोजन करण्यात येत होते. त्यात आता ६१० फेऱ्यांची भर घालण्यात आली आहे, असे रेल्वेकडून आज सांगण्यात आले. मध्य रेल्वे मार्गावर सध्या ७०६ लोकल फेऱ्या चालवल्या जात असून त्यात ३१४ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकूण संख्या १०१० इतकी झाली आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या ७०४ फेऱ्या होत असून त्यात २९६ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकूण संख्या आता १००० होणार आहे. राज्यात अनलॉकचा सहावा टप्पा उद्यापासून सुरू होत असून उद्यापासूनच हा वाढीव लोकलफेऱ्यांचा दिलासा प्रवाशांना मिळणार आहे.

मुंबई उपनगरीय लोकलबाबत अनेक अफवा वेळोवेळी पसरवल्या जात असतात. ती बाब ध्यानात घेऊन कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. उद्या रविवारचा मेगाब्लॉक आधी जाहीर केल्यानुसार असेल व त्यानुसार लोकल धावतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जे वैद्यकीय व सोशल डिस्टन्सिंगचे नियम आहेत त्याचे प्रवाशांनी काटेकोरपणे पालन करावे, असेही नमूद करण्यात आले आहे.


 

 

Previous Post

उद्योजकांनी काळानुरूप बलण्याचे “या’ उद्योजकाचे आवाहन – उद्योगपती रतन टाटा

Next Post

जळगाव – औरंगाबाद रोडवर भरधाव बसच्या धडकेत अनोळखी पादचाऱ्याचा जागीच मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव - औरंगाबाद रोडवर भरधाव बसच्या धडकेत अनोळखी पादचाऱ्याचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव क्रिकेट लिग ची रविवारी ‘ग्रॅण्ड फायनल’
जैन कंपनी

जळगाव क्रिकेट लिग ची रविवारी ‘ग्रॅण्ड फायनल’

April 25, 2026
लग्नाच्या हळदीत ‘बँड’चे वाहन पुढे घेतल्याच्या वादातून वृद्धाला बेदम मारहाण
1xbet russia

लग्नाच्या हळदीत ‘बँड’चे वाहन पुढे घेतल्याच्या वादातून वृद्धाला बेदम मारहाण

April 25, 2026
वीट चोरीचा संशय घेतल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला
1xbet russia

वीट चोरीचा संशय घेतल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला

April 25, 2026
कापूस शेतीतील महिलांच्या आरोग्य व पोषणासाठी जळगाव जिल्ह्यात ‘वात्सल्य प्लस’ उपक्रम कार्यान्वित
Uncategorized

कापूस शेतीतील महिलांच्या आरोग्य व पोषणासाठी जळगाव जिल्ह्यात ‘वात्सल्य प्लस’ उपक्रम कार्यान्वित

April 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव क्रिकेट लिग ची रविवारी ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची रविवारी ‘ग्रॅण्ड फायनल’

April 25, 2026
लग्नाच्या हळदीत ‘बँड’चे वाहन पुढे घेतल्याच्या वादातून वृद्धाला बेदम मारहाण

लग्नाच्या हळदीत ‘बँड’चे वाहन पुढे घेतल्याच्या वादातून वृद्धाला बेदम मारहाण

April 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon